Latest

Kriti Sanon : ‘दिल बेशर्म हो तो, प्यार बार-बार होता है!?’

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री कृती सेनॉन ( Kriti Sanon ) आगामी 'शेहजादा' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. कृतीकडे सध्या  अनेक चित्रपटांच्या ऑफर असून लवकरच हे चित्रपट चाहत्यांच्या भेटीस येत आहेत. कृतीने अभिनयासोबत तिच्या हॉट फॅशन सेन्सेने चाहत्यांना भूरळ घातली आहे.  तिने बॉडीकॉन ड्रेसनं चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

अभिनेत्री कृती सेनॉनने ( Kriti Sanon ) नुकतेच तिच्या इन्स्टाग्रामवर लाल- जांभळ्या रंगाच्या बॉडीकॉन टूपीसमधील फोटो शेअर केले आहेत. यात कृतीनं फिगर फ्लॉन्ट केलेली दिसते. तिने एकापेक्षा एक हॉट पोझ दिल्या आहेत. केसांची स्टाईल, कानात नक्षीदार इअररिग्स, हातात अंगठी, ब्लॅक हाय हिल्स, मेकअप आणि लिपस्टिकने तिने तिचा लूक पूर्ण केला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने 'Stripe It! ?' असे लिहिले आहे. यावरून कृती तिच्या आगामी चित्रपटासाठी जिद्द आणि उमेदीने काम करत असल्याचे निदर्शनास येत आहे.

या फोटोला कृतीने कधी तिच्या कमरेवर तर कधी स्वत: च्या पायावर हात ठेवत हॉट पोझ दिली आहे. यावेळी कृतीची किलर असून यात ती ग्लॅमरस आणि हॉट दिसतेय. खास करून यात कृतीने फिगर फ्लॉन्ट केली आहे. हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहे.

'Then let's start striping it then ?', 'Aap itni Khubsurat Hai Ki aaj to mujhe Din Mein Chand dikh Gaya', 'तू इतकी सुंदर आहेस की मला दिवसा चंद्र पाहिलासारके वाटतेय'. 'Red ? lioness, Looking??', 'outfits?', 'Beautiful?✨❤?', 'OMG ❤️??', 'Looking beautiful ? my darling, Babes❤️', 'Hottie ???', 'looking fab❤️', 'STOP KILLING US WITH YOUR EYE SMILE CUTENESS AND PRETTINESS ?❣?', 'Great…', 'कौन कहता है प्यार एक बार होता है, अगर दिल बेशर्म हो तो प्यार बार-बार होता है!!??', 'Real shehzadi ? look, Uff uff mirchi ?', 'Awesome??,' 'Show beautiful ❤️❤️', 'Looking gorgeous ?❤️?','lovely', 'awesome!', Hotness look ❤️❤️‍?'. यासारख्या अनेक कॉमेन्टस केल्या आहेत.

तर काही नेटकऱ्यांना हार्ट आणि फायरच्या ईमोजींचा पाऊस पडला आहे. आतापर्यंत जवळपास ५ लाखांहून अधिक जणांनी या फोटोजना लाईक केलं आहे. वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, कृतीचा आगामी 'शेहजादा' १० फेब्रुवारी २०२३ रोजी, 'आदिपुरूष' १६ जून २०२३ रोजी रिलीज होणार आहे. ती याआधी 'पानीपत', 'भेडिया' या चित्रपटांतही दिसली आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT