पुढारी ऑनलाईन डेस्क : ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा आज २४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता झाली. ही घोषणा ज्युरी मेंबर्सनी केली. (69th National Film Awards) नवी दिल्ली येथे आयोजित पत्रकार परिषदेत विजेत्यांच्या नावांची घोषणा केली. यामध्ये 'एकदा काय झालं' या मराठी चित्रपटाला पुरस्कार मिळाला आहे. सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट हा पुरस्कार या चित्रपटाला मिळाला आहे. तर अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेत्री क्रिती सेनन या सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरल्या आहेत.
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार हे सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार आहेत, जे देशभरातील सर्वोत्कृष्ट चित्रपट निर्मिती प्रतिभेचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी जाहीर केले जातात. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या चित्रपट महोत्सव संचालनालयाच्या मते, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे उद्दिष्ट "सौंदर्य आणि तांत्रिक उत्कृष्टता आणि सामाजिक प्रासंगिकतेच्या चित्रपटांच्या निर्मितीला प्रोत्साहन देणे आहे." गंगूबाई काठियावाडीसाठी संजय लीला भन्साळी यांना सर्वोत्कृष्ट एडिटर पुरस्कार मिळाला. देवी श्री प्रसाद यांना पुष्पा चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक म्हणून निवडण्यात आले. RRR ला अॅक्शन डायरेक्शन, कोरिओग्राफी, स्पेशल इफेक्ट्ससाठी पुरस्कार देण्यात आलेला आहे. मराठी चित्रपटामध्ये 'गोदावरी' या चित्रपटासाठी दिग्दर्शक निखिल महाजन यांना सर्वात्कृष्ट दिग्दर्शक म्हणून पुरस्कार प्राप्त झाला आहे. (69th National Film Awards)
अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेत्री क्रिती सेनन या सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरल्या आहेत. अभिनेत्री पल्लवी जोशी हिला 'द काश्मिर फाईल्स' या चित्रपटासाठी सर्वात्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. (69th National Film Awards)
एकदा काय झालं हा सलील कुलकर्णी यांनी दिग्दर्शित केलेला मराठी चित्रपट आहे. या चित्रपटाला मिळालेल्या राष्ट्रीय पुरस्कारानंतर आता मराठी चित्रपट सृष्टीत आनंद व्यक्त केला जात आहे. गजवधना शोबॉक्सतर्फे या चित्रपटाची निर्मिती झाली. एकदा काय झालं या चित्रपटातून सुमीत राघवन, मुक्ता बर्वे, मोहन आगाशे, उर्मिला कोठारे, सुहास जोशी, पुष्कर श्रोत्री, सतीश आळेकर अशी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळाली होती. कुटुंबावर भाष्य करणारा हा चित्रपट होता. यावेळी या चित्रपटानं सर्वात्कृष्ट मराठी चित्रपटाचा मान मिळवला आहे. याशिवाय मराठी चित्रपटांचा आणि मराठी कलाकारांचाही यावेळी डंका पाहायला मिळाला आहे (69th National Film Awards)
सर्वोत्कृष्ट नॉन-फीचर फिल्म – एक था गाव (गढवाली आणि हिंदी)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – बकुअल मतियानी, स्माइल प्लीज (हिंदी) चित्रपटासाठी
कौटुंबिक मूल्यांवरील सर्वोत्कृष्ट चित्रपट – चांद सांसे (हिंदी)
सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफर – बिट्टू रावत, पाटल ती (भोटिया)
सर्वोत्कृष्ट अन्वेषणात्मक चित्रपट – लुकिंग फॉर चालान (इंग्रजी)
सर्वोत्कृष्ट शैक्षणिक चित्रपट – सिरपिगालिन सिपांगल (तमिळ)
सामाजिक विषयावरील सर्वोत्कृष्ट चित्रपट – मिठू दी (इंग्रजी), थ्री टू वन (मराठी आणि हिंदी)
सर्वोत्कृष्ट पर्यावरण चित्रपट – मुन्नम वालावू (मल्याळम)
सर्वोत्कृष्ट मिशिंग चित्रपट – बूमबा राइड
सर्वोत्कृष्ट आसामी चित्रपट – अनुर
सर्वोत्कृष्ट बंगाली चित्रपट – कलकोक्खो
सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट – सरदार उधम
सर्वोत्कृष्ट गुजराती चित्रपट – लास्ट फिल्म शो
सर्वोत्कृष्ट कन्नड चित्रपट – ७७७ चार्ली
सर्वोत्कृष्ट मैथिली चित्रपट – समांतर
सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट – एकदा काय झालं
सर्वोत्कृष्ट मल्याळम चित्रपट – होम
सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म : रॉकेट्री
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : निखिल महाजन, गोदावरी
उत्तम मनोरंजन देणारा सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट: RRR
राष्ट्रीय एकात्मता : द काश्मीर फाइल्सवरील सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मसाठी नर्गिस दत्त पुरस्कार
सर्वोत्कृष्ट अभिनेता : अल्लू अर्जुन, पुष्पा
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : आलिया भट्ट, गंगूबाई काठियावाडी आणि क्रिती सॅनन, मिमी
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता : पंकज त्रिपाठी
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री : पल्लवी जोशी
सर्वोत्कृष्ट पटकथा (मूळ) : नायट्टू
सर्वोत्कृष्ट पटकथा (रूपांतरित) : गंगूबाई काठियावाडी
सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन (गाणी) : पुष्पा
सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन (पार्श्वसंगीत) :
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक : आरआरआर
सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिका :
सर्वोत्कृष्ट गीत :
सर्वोत्कृष्ट ऑडिओग्राफी (लोकेशन साउंड रेकॉर्डिस्ट) :
सर्वोत्कृष्ट ऑडिओग्राफी (साउंड डिझायनर) :
सर्वोत्कृष्ट ऑडिओग्राफी (अंतिम मिश्र ट्रॅकचे री-रेकॉर्डिस्ट) :
सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शन : आरआरआर
सर्वोत्कृष्ट छायांकन :
सर्वोत्तम पोशाख डिझाइन :
सर्वोत्कृष्ट निर्मिती डिझाइन : सरदार उधम
सर्वोत्कृष्ट संपादन : गंगुबाई काठियावाडी
सर्वोत्कृष्ट मेकअप : गंगुबाई काठियावाडी
सर्वोत्कृष्ट स्टंट नृत्यदिग्दर्शन: RRR
सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट : सरदार उधम
सर्वोत्कृष्ट कन्नड चित्रपट : ७७७ चार्ली
सर्वोत्कृष्ट मल्याळम चित्रपट : होम
सर्वोत्कृष्ट गुजराती चित्रपट : छेलो शो
सर्वोत्कृष्ट तमिळ चित्रपट : काडैसी विवसयी
सर्वोत्कृष्ट तेलुगु चित्रपट :
सर्वोत्कृष्ट हरियाणवी चित्रपट :
सर्वोत्कृष्ट दिमासा चित्रपट :
सर्वोत्कृष्ट तुलू चित्रपट :
सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट :
सर्वोत्कृष्ट बंगाली चित्रपट : कलकोक्खो
सर्वोत्कृष्ट आसामी चित्रपट : अनुर
सर्वोत्कृष्ट बाल कलाकार :
सर्वोत्कृष्ट बालचित्रपट :
पर्यावरण संवर्धन/संरक्षणावरील सर्वोत्कृष्ट चित्रपट:
सामाजिक विषयावरील सर्वोत्कृष्ट चित्रपट:
दिग्दर्शकाच्या सर्वोत्कृष्ट पदार्पण चित्रपटासाठी इंदिरा गांधी पुरस्कार:
सर्वोत्कृष्ट नॉन-फिचर फिल्म :
सर्वोत्कृष्ट पर्यावरण चित्रपट :
कौटुंबिक मूल्यांवरील सर्वोत्कृष्ट चित्रपट :
सर्वोत्कृष्ट लघुकथा चित्रपट :
सर्वोत्कृष्ट शोधात्मक चित्रपट :
सर्वोत्कृष्ट प्रमोशनल चित्रपट :
सर्वोत्कृष्ट विज्ञान आणि तंत्रज्ञान चित्रपट :
सर्वोत्कृष्ट अन्वेषण चित्रपट :
सर्वोत्कृष्ट शैक्षणिक चित्रपट :
सामाजिक विषयावरील सर्वोत्कृष्ट चित्रपट :
सर्वोत्कृष्ट कला आणि संस्कृती चित्रपट :
सर्वोत्कृष्ट चरित्रात्मक चित्रपट :
सर्वोत्कृष्ट एथनोग्राफिक चित्रपट :
दिग्दर्शकाचा सर्वोत्कृष्ट पदार्पण नॉन-फीचर चित्रपट :
सर्वोत्तम दिग्दर्शन :
सर्वोत्कृष्ट छायांकन :
सर्वोत्कृष्ट ऑडिओग्राफी :
सर्वोत्कृष्ट कथन व्हॉइसओव्हर :
सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन :
सर्वोत्तम संपादन :
सर्वोत्कृष्ट स्थान ध्वनी :
सर्वोत्कृष्ट नॉन-फीचर फिल्म : एक था गाव (गढवाली आणि हिंदी)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : बकुअल मतियानी (स्माईल प्लीज) चित्रपटासाठी (हिंदी)
कौटुंबिक मूल्यांवरील सर्वोत्कृष्ट चित्रपट : चांद सांसे (हिंदी)
सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफर : बिट्टू रावत, पाटल ती (भोटिया)
सर्वोत्कृष्ट इन्व्हेस्टिगेटिव्ह फिल्म : लुकिंग फॉर चालान (इंग्रजी)
सर्वोत्कृष्ट शैक्षणिक चित्रपट : सिरपिगालिन सिपांगल (तमिळ)
सामाजिक विषयावरील सर्वोत्कृष्ट चित्रपट : मिठू दी (इंग्रजी), थ्री टू वन (मराठी आणि हिंदी)
सर्वोत्कृष्ट पर्यावरणीय चित्रपट : मुन्नम वालावू (मल्याळम)
सिनेमावरील सर्वोत्कृष्ट पुस्तक : लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचे संगीत: राजीव विजयकर यांचा अप्रतिम मधुर प्रवास
सर्वोत्कृष्ट चित्रपट समीक्षक : पुरुषोथामा चार्युलु
सर्वोत्कृष्ट चित्रपट समीक्षक (विशेष उल्लेख) : सुब्रमण्य बंदूर
हेही वाचा