Latest

Sangli Accident : सांगलीतील भीषण अपघातात कोल्हापूरचे ३ जण ठार, १ गंभीर जखमी

अविनाश सुतार

सांगली: पुढारी वृत्तसेवा : रत्नागिरी -नागपूर महामार्गावरील शिरढोण (ता. कवठेमंकाळ) येथील उड्डाण पुलावरील दुभाजकाला कार धडकून भीषण अपघातात झाला. या अपघातात २ पुरुष व १ महिला जागीच ठार झाली. तर एक जण जखमी झाला. ही घटना आज (दि.१९) घडली. अपघातातील मृत कोल्हापूर जिल्ह्यातील असल्याचे सांगितले जात आहे. सूर्यकांत दगडू जाधव, गौरी केदार जाधव, युवराज विजय जाधव अशी मृतांची नावे आहेत. तर प्रशांत चिले असे  गंभीर जखमीचे नाव आहे. Sangli Accident

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT