Latest

आजचे राशिभविष्य (दि. २२ सप्टेंबर २०२१)

अमृता चौगुले
मेष

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मेष – खर्च करण्याचा मोह होईल. कर्ज होण्याची शक्यता. कामांमध्ये अडचणी येतील. ईर्ष्या निर्माण होईल. गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करा. [/box]

वृषभ

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृषभ – आनंददायी घटना घडतील. व्यावसायिकांना लाभदायक दिवस. अनपेक्षितपणे मित्रमंडळींची भेट होईल. वैवाहिक सौख्य उत्तम राहील. [/box]

मिथुन

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मिथुन – कौटुंबिक सौख्य उत्तम राहील. अथक प्रयत्नांना यश मिळेल. इच्छापूर्तीचा दिवस. अधिकारांमध्ये वाढ होईल. केलेल्या कामाचे कौतुक होईल. [/box]

कर्क

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कर्क – रोगप्रतिकारक शक्ती कमी होईल. सरकारी दंड सोसावा लागेल. छातीसंबंधित आजार निर्माण होण्याची शक्यता. मान-अपमानांचे प्रसंग येतील. [/box]

सिंह

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]सिंह – अपयश येईल. आर्थिकद़ृष्ट्या प्रतिकूल दिवस. नुकसानीची शक्यता. श्वसनाचे आजार उद्भवतील. क्रोधावर नियंत्रण ठेवा. मनःस्वास्थ्य बिघडेल. [/box]

कन्या

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कन्या – लोभ-मोहाचे प्रसंग निर्माण होतील. मनासारख्या घटना घडतील. आत्मविश्वास वाढेल. यशाकडे वाटचाल. मानसन्मान होतील. प्रवासाचे योग. [/box]

तुळ

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]तूळ – आरोग्याच्या द़ृष्टीने अनुकूल दिवस. अचानक धनलाभाचे योग. शत्रूपिडा कमी होईल. सज्जनांचा सहवास लाभेल. सौख्यकारक दिवस. [/box]

वृश्चिक

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृश्चिक – दुःखदायक घटना घडतील. नियोजनाप्रमाणे कामे होणार नाही. नुकसानीची शक्यता. प्रतिष्ठेला धक्का लागणार नाही, याची काळजी घ्या. [/box]

धनु

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]धनु – भीतीपोटी मनःस्वास्थ्य बिघडेल. पोटाचे विकार होण्याची संभावना. कौटुंबिक वातावरण विनाकारण बिघडण्याची शक्यता आहे.[/box]

मकर

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मकर – नियोजनबद्धतेमुळे ठरवलेल्या कामांमध्ये यश मिळेल. आर्थिक परिस्थिती सुधारेल. उत्तम वस्त्रांची खरेदी कराल. मित्रमंडळींबरोबर पर्यटनास जाल. [/box]

कुंभ

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कुंभ-आर्थिक नियोजन नसल्यामुळे ताणतणाव निर्माण होतील. कामांची गती मंदावेल. प्रतिष्ठा पणाला लागेल. आत्मचिंतनाची गरज. [/box]

मीन

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मीन- अतिथ्यामध्ये दिवस जाईल. प्रसन्नता प्राप्त होईल. नव्या लोकांबरोबर मैत्री होईल. मनपसंत खरेदी होईल.[/box]

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT