पुढारी ऑनलाईन डेस्क : जम्मू आणि काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात दहशतवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये रविवार (दि.२९) पासुन चकमक सुरु आहे. यात १ दहशतवादी ठार झाल्याचे पोलिसांनी सांगितले. (Jammu and Kashmir )
जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात पोलिस आणि लष्कराच्या संयुक्त कारवाईत दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न अयशस्वी केला.यात एक दहशतवादी ठार झाला आहे. शोध मोहीम सुरू असल्याचे पोलिसांना सांगितले.
हेही वाचा