नवी दिल्ली : देशात संपादनातील महाराष्ट्राची आघाडी २०२२-२३ मध्ये सलग दुसऱ्या वर्षी अबाधित राहणार आहे.
राज्यात प्रथमच २१० साखर कारखाने सुरू झाले. ऊस संपल्याने १३७ साखर कारखाने धुराडी बंद झाली आहेत. राज्यात हंगामअखेर सुमारे ११५ लाख टन साखर उत्पादन तयार होईल. तर देशात दुसऱ्या स्थानावरील उत्तर प्रदेशात
१०२ लाख टन साखर उत्पादन तयार होईल.