पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमेरिकेचे राष्‍ट्राध्यक्ष डोनाल्‍ड ट्रम्‍प यांचे संग्रहित छायाचित्र  Image Source X
आंतरराष्ट्रीय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्‍या डोनाल्‍ड ट्रम्‍प यांना शुभेच्छा !

Donald Trump Inauguration: एक्‍सवर लिहली पोस्‍ट

Namdev Gharal

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : अमेरिकेचे ४७ वे राष्‍ट्रपती म्‍हणून डोनाल्‍ड ट्रम्‍प यांनी शपथ घेतल्‍यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्‍यांना शुभेच्छा दिल्‍या आहेत. ‘माझे प्रिय मित्र डोनाल्‍ड ट्रम्‍प यांना अमेरिकेचे ४७ वे राष्‍ट्रपती म्‍हणून ऐतिहासिक शपथग्रहण घेतल्‍याबद्दल शुभेच्छा, एकवेळ पुन्हा साथीने काम करुन दोन्ही देशांना लाभ होईल यासाठी व चांगल्‍या भविष्‍यासाठी मी तत्‍पर आहे. पुढील कार्यकाळासाठी शुभकामना’ अशा शब्‍दात एक्‍सवर पोस्‍ट करत शुभेच्छा दिल्‍या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT