आंतरराष्ट्रीय

अफगाणिस्‍तानमध्‍ये काेसळलेले विमान भारतीय नाही : ‘डीसीजीए’ची स्‍पष्‍टाेक्‍ती

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : अफगाणिस्तानच्या बदख्शान प्रांतात रविवारी एक प्रवासी विमान कोसळल्याचे वृत्त आहे. हे विमान भारतीय असल्‍याचा दावा अफगाणिस्‍तानच्‍या माध्‍यमांनी केला हाेता. मात्र हे विमान भारतीय नाही. भारतीय विमान जात नाही, असे डायरेक्टर जनरल सिव्हील एव्हीएशनने (डीसीजीए) स्‍पष्‍ट केले आहे.
( Plane Crashes In Afghanistan )

बदख्शानच्या माहिती आणि संस्कृती विभागाचे प्रमुख जबिहुल्ला अमीरी यांनी सांगितले की, प्रवासी विमान बदख्शान प्रांतातील कुरान-मुंजन आणि झेबाक जिल्ह्यांजवळील तोफखाना पर्वतांमध्ये कोसळले. तपासासाठी एक पथक या भागात पाठवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी ही दुर्घटना झाली आहे. ( Plane Crashes In Afghanistan ) हे विमान भारतीय असल्‍याचा दावा अफगाणिस्‍तानच्‍या माध्‍यमांनी केला हाेता. मात्र हे विमान भारतीय नाही. भारतीय विमान जात नाही, असे डायरेक्टर जनरल सिव्हील एव्हीएशनने (डीसीजीए) स्‍पष्‍ट केले आहे.

SCROLL FOR NEXT