यूएस सेंट्रल कमांडकडून सिरियातील अनेक ISIS तळांवर हवाई हल्ले Pudhari Photo
आंतरराष्ट्रीय

यूएस सेंट्रल कमांडकडून सिरियातील अनेक ISIS तळांवर हवाई हल्ले

करण शिंदे

पुढारी ऑनलाईन डेस्क : यूएस सेंट्रल कमांड फोर्सने सिरियामधील असणाऱ्या ISIS च्या अनेक तळावर हवाई हल्ले करण्यात आले. हे हवाई हल्ले शुक्रवारी (दि.11) पहाटे करण्यात आले आहेत. या हल्ल्यांमुळे ISIS ची योजना आखण्याची, संघटित करण्याची क्षमता विस्कळीत होईल. अशा माहितीची पोस्ट एक्स हँडलवर यूएस सेंट्रल कमांड फोर्सने केली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT