INDvsBAN T20WC 
Latest

INDvsBAN T20WC: भारताचा बांगलादेशवर विजय, पाहा रोमहर्षक सामन्यातील क्षण

अमृता चौगुले

पुढारी ऑनलाईन :  टी-20 विश्वचषक (INDvsBAN T20WC) स्पर्धेतील महत्त्वाच्या सामन्यात भारताने बांगलादेशचा 5 धावांनी पराभव केला आहे. या विजयासह गट 2 मध्ये भारताचे सहा गुण झाले आहेत. त्यामुळे रोहित ब्रिगेडचा सेमीफायनलचा मार्ग मोकळा झाला आहे. टीम इंडियाने दिलेल्या 185 धावांचे आव्हान घटवून ते 151 करण्यात आले. अखेर भारतीय गोलंदाजांनी केलेल्या भेदक मा-यापुढे बांगलादेशचा संघ 16 षटकात 6 बाद 145 धावांपर्यंतच मजल मारू शकला. आणि त्यांनी हा सामना 5 धावांनी गमावला.

पाहा या सामन्यातील थरारक क्षण

बांगलादेशने नाणेफेक जिंकून भारताविरुद्ध क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला

भारताच्या सुपरस्टारने अव्वल स्थान पटकावले आहे

पॉवरप्ले झाला! रोहित शर्माची लवकर विकेट पडूनही भारताची सुरुवात स्थिर झाली 

बांगलादेशविरुद्ध मोठी कामगिरी करण्याचा भारताने आदर्श पाया रचला! ? 

भारताने दमदार कामगिरी करत बांगलादेशला 185 धावांचे दिले लक्ष्य  

T20I मध्ये सूर्यकुमार यादवचे सर्वोत्तम ? 

? बांगलादेश समोर पावसानंतर लक्ष्य 16 षटकांत 151 होते 

पावसाच्या विश्रांतीनंतर बांगलादेशने झटपट दोन विकेट गमावल्या ? 

बांगलादेशचे कार्य अधिक कठीण होत आहे ? 

भारताकडून पावसाच्या विश्रांतीनंतरची चमकदार कामगिरी ⚡ 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT