श्रीकृष्ण मित्रमंडळ
वर्ष : २५
देखावा : ‘रक्तबीज राक्षसाचा वध’ या विषयावर जिवंत देखावा
संस्थापक : विकी चौधरी, अध्यक्ष : अखिलेश पांडे, उपाध्यक्ष : मनोहर अहिवळे
स्थळ : वारजे बसस्टॉप
गणेश मित्रमंडळ, उत्तमनगरचा राजा
वर्ष : ४६
देखावा : भव्य गजमहालाची आकर्षक प्रतिकृती
अध्यक्ष : सुरेश गुजर, उपाध्यक्ष : शिवाजी गायकवाड, कार्याध्यक्ष : महेश मरोळ
स्थळ : उत्तमनगर पोलिस ठाण्यासमोर
श्रीमंत अष्टविनायक मित्रमंडळ
वर्ष : ३७
देखावा : ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थ महाराज मठाची भव्य प्रतिकृती
अध्यक्ष : सचिन देशमुख, उपाध्यक्ष : चेतन वर्पे, कार्याध्यक्ष : सचिन नामदेव दांगट
स्थळ : नवभारत शाळेजवळ, शिवणे
श्रीमंत हनुमान तरुण मंडळ (समस्त ग्रामस्थ गावकरी मंडळ)
वर्ष: ५९
देखावा : छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमावरील जिवंत देखावा
संस्थापक : बाजीराव किंडरे, अध्यक्ष : संदीप धावडे
स्थळ : उत्तमनगर गावठाण
अखिल एनडीए रोड मित्रमंडळ
वर्ष : १०
देखावा : डीजेच्या तालावर थिरकणारी विद्युतरोषणाई
संस्थापक : कुणाल दांगट, अध्यक्ष : रक्षक पाटील
स्थळ : शिवणे शिंदे पूल
अखिल इंगळे काॅलनी मित्रमंडळ
वर्ष : १६
देखावा : महाकाल मंदिराची भव्य प्रतिकृती
अध्यक्ष : कुणाल इंगळे, उपाध्यक्ष : सुमीत कांबळे
स्थळ : इंगळे काॅर्नर, शिवणे
महाराजा मित्रमंडळ
वर्ष : १४
देखावा : श्री दत्त गुरूंच्या रूपातील आकर्षक बाप्पांची मूर्ती
संस्थापक : नीलेश घारे, अध्यक्ष : अजय सपकाळ, कार्याध्यक्ष : नीलेश दाभाडे
स्थळ : वारजे गणपती माथा
गणेश मित्रमंडळ, ट्रस्ट
वर्ष : ४८
देखावा : आकर्षक महाल व श्रींची सुबक मूर्ती
अध्यक्ष : संदीप वाडेकर, उपाध्यक्ष : आकाश कोळपकर, कार्याध्यक्ष : अनिल मानकर, निखिल सोननीस, साई कारके
स्थळ : वारजे एनडीए रोड
जयहिंद तरुण मंडळ
वर्ष : ४८
देखावा : आकर्षक विद्युतरोषणाई
अध्यक्ष : अजिंक्य शिंदे, उपाध्यक्ष : वेदांत कोंढाळकर, विश्वस्त : भारतभूषण बराटे
स्थळ : वारजे गावठाण
जयहिंद मित्रमंडळ
वर्ष : ४६
देखावा : 'संस्कृती पुण्याची' विषयावर जिवंत देखावा
अध्यक्ष : सुरेंद्र कामठे, उपाध्यक्ष : आकाश दांगट
स्थळ : कामठेवस्ती, शिवणे
बिजली तालीम मित्रमंडळ ट्रस्ट
वर्ष : २७
देखावा : संगीताच्या तालावर थिरकणारे कारंजे
अध्यक्ष : शुभम बराटे, उपाध्यक्ष : अभिजित सोनावणे
स्थळ : कर्वेनगर
नवजीवन तरुण मंडळ ट्रस्ट
वर्ष : ५४
देखावा : 'प्रतापगडचा रणसंग्राम' या विषयावर जिवंत देखावा
अध्यक्ष : संतोष दळवी, उपाध्यक्ष : शैलेश वरघडे, कार्याध्यक्ष : जय ओव्हाळ4
स्थळ : कर्वेनगर, मावळे आळी
शिवगर्जना मित्रमंडळ ट्रस्ट, कर्वेनगर
वर्ष : २८
देखावा : आद्य क्रांतिसूर्य उमाजी नाईक यांच्या जीवनपटावरील ऐतिहासिक जिवंत देखावा
अध्यक्ष : यशवंत मोहिते, उपाध्यक्ष : लहू वांजळे, विश्वस्त : बालाजी पवार
स्थळ : कर्वेनगर बसस्टॉप