फोटो गॅलरी

Navratri day 4 : नवरात्रीच्या चौथ्या दिवशी या नायिकांवर चढला सोनसळी पिवळ्या रंगाचा साज

अमृता चौगुले

पुढारी ऑनलाईन डेस्क : बघता बघता नवरात्रीचा चौथा दिवस आला आहे. सर्जनाच्या, रंगाच्या या उत्सवाची अत्यंत धुमधडाक्यात झाली आहे. आज नवरात्रीची चौथी माळ आहे. देवी कुष्मांडाची पूजा यादिवशी केली जाते. आजच्या दिवशी अनेक स्त्रिया पिवळ्या प्रावरणांना प्राधान्य देताना दिसून येतात. या सगळ्या धामधुमीत सेलिब्रिटी कसे बरे मागे राहतील. मराठी तारकांनीही या सोनसळी रंगाला आपलंस केलं आहे. पाहुयात त्यांचे सुरेख फोटो…..

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT