Narendra Modi Leadership: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आपल्या देश सेवेची २५ वर्षे पूर्ण केली आहेत. त्याचे औचित्य साधून त्यांनी गणपती बाप्पाचे दर्शन घेतलं. तसेच त्यांनी भगवान शिव यांचा देखील आशीर्वाद घेतला. याबाबतचे फोटो त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केले. त्याही ही काही क्षणचित्रे...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आपल्या देश सेवेची २५ वर्षे पूर्ण केली आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील विनायक मंदिरात भक्ती भावाने प्रार्थना केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंदिरातील आपले पूजा करतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले.
यावेळी ते म्हणाले की, त्यांनी आज मी श्री विनायक मंदिरात पूजा केली.
मोदी म्हणाले, मी श्री गणेशाकडे माझ्या कुंटुंबातील सर्व सदस्यांना देशवासीयांच्या आनंदाची आणि भरभराटीसाठी प्रार्थना केली.
मोदी आपल्या पोस्टमध्ये पुढे म्हणाले की, विघ्नहर्त्याच्या आशीर्वादाने आपल्या आयुष्याचे कल्याण होवो आणि देश विकासपथावर पुढं जात राहू दे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विनायकाचे दर्शन घेतल्यानंतर जनसमुदयाला संबोधित करताना वी विल डू इट चा नारा देत देशाच्या विकासाची पाढा वाचून दाखवला.