Lt Colonel Sophia Qureshi  Canva
फोटो गॅलरी

Lt Colonel Sophia Qureshi | कोण आहेत, ऑपरेशन सिंदूरची कहाणी जगासमोर मांडणाऱ्या लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरैशी ?

Lt Colonel Sophia Qureshi | ऑपरेशन सिंदूर संदर्भातील माहिती देताना भारतीय लष्कराच्या लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरैशी यांची प्रमुख भूमिका होती.

shreya kulkarni
Lt Colonel Sophia Qureshi

ऑपरेशन सिंदूर संदर्भातील माहिती देताना भारतीय लष्कराच्या लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरैशी यांची प्रमुख भूमिका होती. त्यांनी जगासमोर भारताच्या कारवाईची माहिती देत भारतातील नारीशक्ती आणि धार्मिक ऐक्य दाखवले.

Lt Colonel Sophia Qureshi

लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरैशी

लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरैशी या भारतीय लष्करातील वरिष्ठ महिला अधिकारी असून, सध्या सिग्नल कोअर विभागात कार्यरत आहेत.

Lt Colonel Sophia Qureshi

ऑपरेशन सिंदूरची माहिती जगासमोर

पाकिस्तान आणि पाकिस्तान-व्याप्त काश्मीर (PoK) मधील 9 दहशतवादी ठिकाणांवर भारताने केलेल्या एअर स्ट्राईकची अधिकृत माहिती त्यांनी दिली.

Lt Colonel Sophia Qureshi

प्रेस कॉन्फरन्स टीम

  • लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरैशी

  • महिला अधिकारी व्योमिका सिंह

  • परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री

Lt Colonel Sophia Qureshi

नारीशक्तीचा संदेश

भारताने दोन महिला अधिकाऱ्यांना माहिती देण्याची जबाबदारी देऊन महिलांच्या सामर्थ्याचा जागतिक स्तरावर संदेश दिला.

Lt Colonel Sophia Qureshi

हिंदू-मुस्लिम ऐक्याचं प्रतीक

एका मुस्लिम महिला अधिकाऱ्याची निवड करून भारताने सामाजिक ऐक्याचं आणि सर्वधर्म समभावाचं उदाहरण दिलं.

Lt Colonel Sophia Qureshi

पहिली आंतरराष्ट्रीय नेतृत्वकर्ती महिला

सोफिया कुरैशी या इंडियन आर्मीच्या पहिल्या महिला अधिकारी आहेत, ज्या आर्मीच्या ‘Exercise Force 18’ प्रशिक्षण कार्यक्रमाचं नेतृत्व करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT