hritik roshan 
Latest

War 2 Release Date : हृतिक रोशनच्या ‘वॉर २’ ची आणखी वर्षभर प्रतीक्षा

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूडचा हँडसम हंक हृतिक रोशन (Hrithik Roshan) चा वॉर २ च्या चित्रपटाची रिलीज डेट समोर आलीय. फॅन्स या चित्रपटाबद्दल एक-एक अपडेट जाणून घेण्यास उत्सुक आहे. या दरम्यान, चित्रपटाची रिलीज डेट को समोर आली आहे. (War 2 Release Date) २०१९ मध्ये रिलीज झालेला 'वॉर' चित्रपट सिद्धार्थ आनंदने दिग्दर्शित केला होता. आता या चित्रपटाचा सीक्वल 'ब्रह्मास्त्र' फेम अयान मुखर्जी करणार आहेत. दरम्यान, चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी सांगितलं आहे की, यशराज स्पाय युनिव्हर्सचा हा चित्रपट कधी रिलीज होणार? (War 2 Release Date)

संबंधित बातम्या –

स्वातंत्र्य दिनानिमित्त रिलीज होणार चित्रपट

त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे, "वायआरएफने वॉर 2 ची रिलीज डेटची घोषणा केली आहे. इंडिपेंडेंस डे वीकेंड २०२५…#YRFSpyUniverse सहावा सहावा चित्रपट #War2- ची आता रिलीज डेट आहे बॉक्स ऑफिसवर १४ ऑगस्ट, २०२४ (गुरुवार) को…#AyanMukherji चित्रपट दिग्दर्शित करतील, #YRF प्रोड्यूस करत आहे."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT