आजचे राशिभविष्य  
Latest

Horoscope Today | आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? | साेमवार ४, २०२३

Arun Patil

आजचे राशिभविष्य

मेष

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मेष : शेअर बाजारात नुकसान होऊ शकते. वेळेवर सजग राहणे उत्तम असेल. घरातील स्थितीचा काही अंशी अंदाज बांधता येणार नाही.[/box]

वृषभ

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृषभ : धन लाभ ही होऊ शकतो; परंतु यासाठी कठीण मेहनत करावी लागेल. घरातील सुधारणाच्या कामांचा गांभीर्याने विचार करा.[/box]

मिथुन

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मिथुन : सतत हसतमुख अशा स्वभावामुळे शांती आणि सुख लाभेल. प्रिय व्यक्तीपासून दूर राहणे खूप कठीण असेल.[/box]

कर्क

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कर्क : आज तुम्हाला वाटू शकते की, व्यवसायापेक्षा नोकरी करणे योग्य होते. मालकीच्या वस्तूंबाबत निष्काळजी असाल तर त्या गहाळ होऊ शकतात.[/box]

सिंह

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]सिंह : उद्दिष्ट गाठू शकाल. उत्तम संकल्पना आणि कृतीमुळे तुमच्या अपेक्षेच्या बाहेर तुम्हाला फायदा होईल. दिवस आनंदात जाईल.[/box]

कन्या

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कन्या : आर्थिक स्थिती खराब होऊ शकते. आता गरजेच्या नसलेल्या वस्तूंवर पैसे खर्च करून तुम्ही जोडीदाराला अस्वस्थ कराल.[/box]

तुळ

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]तूळ : अनुभवत असलेल्या तणावापासून थोडे मुक्त व्हाल. तणाव दूर ठेवण्यासाठी जीवनशैली बदलायला हवी.[/box]

वृश्चिक

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृश्चिक : छोट्या मोठ्या गोष्टींचा मनावर परिणाम होऊ देऊ नका. घरची कर्तव्ये बजावण्याकडे दुर्लक्ष केले तर जोडीदार वैतागून जाईल.[/box]

धनु

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]धनु : तुमची प्रकृती सुधारण्यासाठी आज तुम्हाला भरपूर वेळ काढता येईल. आजच्या दिवशी तुम्हाला हितशत्रूपासून सावध राहावे लागेल.[/box]

मकर

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मकर : मौज, मस्ती, मजा आणि करमणुकीचा दिवस. दुसर्‍यांवर प्रभाव पडावा, म्हणून मर्यादेच्या बाहेर खर्च करू नका. घरात काही घडल्याने भावनिक व्हाल.[/box]

कुंभ

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कुंभ : विद्यार्थी-विद्यार्थिनींनी आजचे काम उद्यावर टाकू नये. रिकाम्या वेळेत कामे पूर्ण करा, हिताचे आहे.[/box]

मीन

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मीन : इच्छाशक्ती जबरदस्त असल्याचे फळ आज मिळेल. विचित्र, गुंतागुंतीच्या परिस्थितीशी तुम्ही सामना करू शकाल.[/box]

आजचे राशिभविष्य

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT