आजचे राशिभविष्य 
Latest

Horoscope Today : आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? | रविवार, २१ जानेवारी २०२४

Arun Patil
मेष

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मेष : स्वत:ची प्रशंसा करण्यात वेळ घालवू नका. असे करण्याऐवजी पुन्हा प्रयत्न करा आणि आयुष्याचे मर्म समजून घ्या.[/box]

वृषभ

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृषभ : एखादा नातेवाईक तुम्हाला सरप्राईझ देईल; पण त्यामुळे तुमची योजना बारगळेल. आज तुमचा आत्मविश्वास कमजोर राहू शकतो.[/box]

मिथुन

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मिथुन : आज विचारपूर्वक निर्णय घ्या. कामाच्या जागी आपण स्वत:ला खूपच खेचल्यामुळे कौटुंबिक गरजा आणि आवश्यकता, अपेक्षांकडे दुर्लक्ष होऊ शकते.[/box]

कर्क

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कर्क : विवाहाचा परमोच्च आनंदाचा क्षण तुम्ही आज अनुभवू शकाल. आज तुम्हाला स्वतःची कुठलीतरी जुनी चूक कळेल आणि तुमचे मन उदास होऊ शकते.[/box]

सिंह

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]सिंह : कार्यक्षेत्रात काम अडल्यामुळे महत्त्वाची वेळ खराब होऊ शकते. थोडेसे अधिक प्रयत्न केलेत तर तुमच्या वैवाहिक आयुष्यातील एक उत्तम दिवस असेल.[/box]

कन्या

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कन्या : मनावर झालेल्या आघातामुळे तुम्हाला प्रचंड धैर्य आणि शक्ती पणाला लावावी लागेल. तुमच्या सकारात्मक द़ृष्टिकोनामुळे तुम्ही यावर सहजपणे मात कराल.[/box]

तुळ

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]तूळ : भांडखोर व्यक्तींशी वाद घातल्यामुळे तुमचा मूड खराब होईल. शहाणपणाने असे प्रसंग टाळा. समज- गैरसमज तुम्हाला कधीच उपयुक्त ठरणार नाहीत.[/box]

वृश्चिक

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृश्चिक : आजच्या दिवशी गुंतवणूक करणे टाळा. नातेवाईकांच्या घरी गेलात तर थोडा आराम, विश्रांती मिळेल. कुणीतरी तुम्हाला शुभेच्छा देईल.[/box]

धनु

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]धनु : आयुष्यातील खडतर काळाला तुम्हाला सामोरे जावे लागेल. काही प्रेरणादायी पुस्तक वाचणे किंवा फिल्म पाहणे आजच्या दिवशी उत्तम राहील.[/box]

मकर

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मकर : दिवसाची सुरुवात जरा थोडी थकणारी राहील. परंतु, जसे जसे दिवस पुढे जातील, तुम्हाला चांगले फळ मिळायला लागतील. दिवसाच्या शेवटी वेळ मिळू शकेल.[/box]

कुंभ

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कुंभ : प्रेम करण्याची संधी दवडली नाहीत तर आजचा दिवस तुम्ही तुमच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय दिवस असेल. आज तुमच्याजवळ रिकामा वेळ असेल.[/box]

मीन

[toggle title="मीन : आयुष्याकडे गंभीर चेहर्‍याने पाहू नका. आज केलेली गुंतवणूक तुमच्या समृद्धी आणि आर्थिक सुरक्षिततेला पूरक ठरेल." state="open"][/toggle]

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT