राशिभविष्य
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मेष ः अनावश्यक खरेदी होईल. कर्जदार तगादा लावतील. मनाविरुद्ध घटना घडतील. आत्मविश्वास महत्त्वाचा आहे. वाद-विवादापासून दूर राहा.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृषभ ः सगळ्या द़ृष्टीने अनुकूल दिवस. लोकांचा विश्वास द़ृढ होईल. समाधान लाभेल. प्रवासाचे योग. आर्थिकद़ृष्ट्या लाभदायक दिवस.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मिथुन ः कौटुंबिक कामांना प्राधान्य द्याल. वरिष्ठांची मर्जी राखाल. सामाजिक कार्यामध्ये सहभाग. कौतुकास्पद कार्य कराल. इच्छापूर्तीचा दिवस.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कर्क ः मनाविरुद्ध घटना घडतील. नियोजनाचा अभाव असल्यामुळे कामांमध्ये अडचणी येतील. आरोग्याच्या तक्रारी संभवतात. आहार नियंत्रणात ठेवा.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]सिंह ः आत्मचिंतनाची गरज आहे. त्याच त्याच चुका परत होतील. अस्वस्थता राहील. वादविवादापासून दूर राहा. मध्यस्थी करू नका.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कन्या ः आर्थिक नियोजन कराल. सामंजस्याने प्रश्न सुटतील. कोर्ट-कचेरीच्या कामांत यश मिळेल. पराक्रमी दिवस असेल. पदोन्नतीचे योग.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]तूळ ः मातुल घराण्याची मदत होईल. शत्रूंवर मात कराल. आर्थिल लाभ होईल. योग्य दिशेने वाटचाल कराल. केलेल्या कार्याचे श्रेय मिळेल. पदोन्नतीचे योग.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृश्चिक ः असंयमित स्वभावामुळे मनःस्ताप होईल. वादविवादापासून दूर राहावे. मनःस्ताप होण्याची शक्यता. सरकारी नियमांचे पालन आवश्यक आहे.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]धनु ः जमिनीसंबंधीत कामे रखडतील. मनाविरुद्ध घटना घडतील. वाहने जपून चालवावीत. व्यवहारात सावधानता बाळगा. वाहने जपून चालवावीत.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मकर ः आरोग्य उत्तम राहील. आनंददायी घटना घडतील. लाभदायक दिवस ठरेल. कलागुणांना वाव मिळेल. लेखक व कलाकारांसाठी लाभदायक दिवस.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कुंभ ः वात-पित्ताचा त्रास होण्याची शक्यता आहे. योग्य आहार व झोपेची गरज. ताणतणावापासून दूर राहावे. कौटुंबिक जबाबदारी वाढेल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मीन ः आप्तेष्टांना मदत कराल. आवडत्या व्यक्तींचा सहवास लाभेल. प्रसन्नता लाभेल. आर्थिक प्रगती होईल. मनपसंद खरेदी होईल. इच्छा-आकांक्षा पूर्ण होतील.[/box]
– पं. प्रसाद जोशी
राशिभविष्य