गोवा

Goa Navratra : गोवा नवदुर्गा दर्शन!

Namdev Gharal

नवरात्रात फोंडा तालुक्यात होणारा वैशिष्ट्यपूर्ण मखरोत्सव रविवारपासून सुरू झाला आहे. या भागात मंदिरांत मखरात विविध आसनांवर बसलेल्या रूपात देवीला शृंगारले जाते. आता राज्यातील इतर भागांतही असा मखरोत्सव होतो. त्याशिवाय देवींच्या मंदिरात सकाळी सालंकृत पूजा होऊन देवीला सजवले जाते.

श्रीदेवी कामाक्षी

रामनाथी-फोंडा येथे गजराजावर आरूढ श्रीदेवी कामाक्षी. (छाया : गुरुदास प्रभू)

मडकई नवदुर्गा

मडकई येथे नंदीवर आरूढ श्री देवी नवदुर्गा

बांदोडा - महालक्ष्मी

बांदोडा येथील सजवलेली महालक्ष्मीची मूर्ती.

सूर्ल-साखळी नवदुर्गा

सूर्ल-साखळी येथील सजवलेली नवदुर्गा देवीची मूर्ती.

अश्वारूढ श्री नवदुर्गा देवी

कुंडई फोंडा येथील सजवलेल्या मखरात बसलेली अश्वारूढ श्री नवदुर्गा देवी. (छाया : प्रशांत नाईक)

बोरी नवदुर्गा

बोरी येथील श्री नवदुर्गा देवी वासरावर अधिष्ठित (छाया राजेश बोरकर)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT