गोवा येथे नवरात्रात वैशिष्ट्यपूर्ण मखरोत्सव सुरू आहे. या काळात देवींच्या मंदिरात सालंकृत पूजा होऊन देवीला सजवले जाते.
पोंबुर्पा येथील प्रबोधन प्राथमिक विद्यालयात पुजण्यात आलेली श्री देवी सरस्वती माता. (छाया : विजय शिरोडकर)
कवळे येथील श्री सरस्वती हायस्कूलमध्ये यंदा पूजलेल्या श्री सरस्वती देवीच्या दोन मूर्ती.
कुडचडेत येथे मखरात बसलेली श्री संतोषी माता. (छाया : संदीप मापारी)
रामनाथी येथे गरुडावर आरूढ श्री कामाक्षी देवी. (छाया : गुरुदास प्रभू)
धारबांदोडा येथील धारेश्वरी देवीची नवरात्रोत्सवात सजविण्यात आलेली आकर्षक मूर्ती.