Pimpalgaon Vhannur gaur sighting  ( File Photo)
गोवा

Gaur Attack Controversy | घातपात की गव्याचा हल्ला? बेतोडा बायपासवरील होमगार्डच्या मृत्यूचे गूढ अखेर उकलले

Gaur Attack Controversy | पोलिसांचा निष्कर्ष : अधीक्षक संतोष देसाईंची माहिती

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

बेतोडा बायपास मार्गावर होमगार्ड दिनेश तुळशीदास गावडे यांचा झालेला मृत्यू हा गव्याने केलेल्या हल्ल्यामुळे की घातपात ? या प्रश्नावरून सुरू झालेल्या वादाला अखेर पूर्णविराम मिळाला.

४८ वर्षीय दिनेश यांचा मृत्यू हा गव्याच्या हल्ल्यातच झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले असल्याची माहिती दक्षिण गोवा पोलिस अधीक्षक संतोष देसाई यांनी दिली. वन खात्याने गावडे यांचा मृत्यू गव्याच्या हल्ल्यात झाला नसल्याचा दावा केल्याने आणि तपासाची मागणी केल्याने या घटनेला वेगळे वळण मिळाले होते. घटनास्थळी पाऊलखुणा किंवा शेण आढळले. गवा नसल्याचा दावा करत हल्ल्याबाबत शंका उपस्थित केली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT