पुढारी ऑनलाईन: अहमदनगर रस्त्यावरील वडगावशेरीमधील सोपान नगर येथे असलेल्या एका गोडाउनला आग लागली. घटना स्थळाकडे अग्निशमन दलाची 5 वाहने रवाना झाली आहेत. सदर गोडाऊन हे भंगारचे असल्याची प्राथमिक माहिती आहे. तसेच या घटनेत सध्या तरी कुठलीही जीवितहानी न झाल्याचे वृत्त आहे.
(सविस्तर बातमी अपडेट होत आहे)