फीचर्स

आजच आपलं राशिभविष्य (दि.१० एप्रिल २०२३)

Shambhuraj Pachindre
मेष

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मेष : कार्यक्षेत्रात उत्तम करण्याची इच्छा आहे तर, आपल्या कामात आधुनिकता आणण्याचा प्रयत्न करा. नवीन शिकण्याचा प्रयत्न करा.[/box]

वृषभ

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृषभ : प्रिय व्यक्तीला निरोप वेळेत पोहोचवा नाही तर खूप उशीर झालेला असेल. सहकार्‍यांशी व्यवहार करताना चातुर्य वापरावे लागेल.[/box]

मिथुन

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मिथुन : कामाने आनंद होईल. व्यवसायात नफा कमाऊ शकता. प्रलंबित अडचणी, प्रश्न लवकरात लवकर सोडविणे गरजेचे.[/box]

कर्क

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कर्क : ज्या गोष्टी आपण बदलू शकत नाही, त्या स्वीकारण्यास शिका. जीवनात त्याचा उपयोग होतो. आजचा दिवस सक्रिय ऊर्जेचा उभारी देणारा नाही.[/box]

सिंह

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]सिंह : तुमचा कोणी जवळचा आज तुमचा विश्वासघात करू शकतो. त्यामुळे तुम्ही दिवसभर चिंतेत राहू शकता. तणाव घेऊ नका.[/box]

कन्या

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कन्या : बचत करण्यात समस्यांचा सामना करावा लागू शकतो. राहते घर बदलणे अत्यंत शुभदायी ठरेल. दिवस आनंदात जाईल.[/box]

तुळ

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]तुळ : कला व नाट्य क्षेत्रांशी संबंधित व्यक्तींना नवीन संधी मिळतील आणि त्यांना त्यांची कलात्मकता उत्कृष्टपणे दाखविता येईल.[/box]

वृश्‍चिक

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृश्चिक : तुमचा प्रेमी आज तुमच्या गोष्टीला ऐकण्यापेक्षा जास्त आपल्या गोष्टी सांगणे पसंत करेल, ज्यामुळे तुम्ही थोडे खिन्न होऊ शकतात.[/box]

धनु

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]धनु : प्रेमात आज तुम्ही एका विलक्षण खमंगपणाचा अनुभव घेणार आहात. आपल्या नव्या योजना आणि उपक्रमाबद्दल पालक कमालीचे उत्साही असतील.[/box]

मकर

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मकर : व्याख्यान आणि परिसंवादामुळे तुम्हाला प्रगतीसाठी नव्या संकल्पना सुचतील. मनोबल उंचावेल आणि नवीन काहीतरी करण्याचा विचार असेल.[/box]

कुंभ

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कुंभ : कष्टाचे चांगले चीज होईल. हाती घेतलेले बांधकाम आज तुमच्या अपेक्षेप्रमाणे समाधानकारकरीत्या पूर्ण होईल.[/box]

मीन

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मीन : कामाच्या ठिकाणी आज तुमचा सगळ्यांवर प्रभाव राहील. आज तुम्ही महत्त्वाच्या विषयांवर लक्ष द्या. मन प्रसन्न राहील.[/box]

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT