फीचर्स

राशिभविष्य (दि. १६ फेब्रुवारी २०२२)

अमृता चौगुले

राशिभविष्य

मेष

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मेष- वक्तशीरपणा महत्त्वाचा. दिलेला शब्द पाळा. प्रेम प्रकरणांत अडचणी येण्याची शक्यता. आधी केलेल्या गुंतवणुकीत नुकसान होण्याची शक्यता आहे. [/box]

वृषभ

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृषभ- दिवसाची सुरुवात लाभदायक असेल. कौटुंबिक कलह टाळावा. प्रत्येकाचे मत जाणून मगच निर्णय घ्यावा. अनावश्यक भीती निर्माण होईल. [/box]

मिथुन

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मिथुन- पूर्वार्धात मनःस्ताप होण्याची शक्यता. बौद्धिक क्षमता वाढेल. कला-गुणांना वाव मिळेल. तेजस्वी कार्य कराल. आर्थिक प्रगती होईल. [/box]

कर्क

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कर्क- दिवसाच्या सुरुवातीला चांगली बातमी कानावर येईल. मानसिक आर्थिकद़ृष्ट्या प्रतिकूल दिवस. वस्तू सांभाळून ठेवा. हरवण्याची शक्यता. [/box]

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]सिंह- राग, लोभावर नियंत्रण आवश्यक आहे. ठरवलेल्या कामांत यश मिळेल. ईष्ट ते साध्य होईल. आनंददायी दिवस. मनासारख्या घटना घडतील.[/box]

कन्या

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कन्या- पूर्वार्ध लाभदायक ठरेल. आरोग्याची काळजी घ्यावी. खर्चावर नियंत्रण ठेवा. आळशीपणा व परावलंबी वृत्ती यामुळे नुकसानकारक दिवस. [/box]

राशिभविष्य

तुळ

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]तूळ- अनेक दिवसांचे स्वप्न पूर्ण होईल. सुवार्ता ऐकायला मिळेल. प्रवासाचे योग संभवतात. वैवाहिक सौख्य उत्तम राहील. आनंददायी घटना घडतील. [/box]

धनु

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]धनु- सकारात्मक विचार महत्त्वाचे. अनावश्यक गोष्टींना प्राधान्य देऊ नका. दंडात्मक कारवाई होऊ शकते. उत्साह महत्त्वाचा आहे. [/box]

मकर

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मकर- वादविवादात पडू नका. आपली चूक मान्य करावी लागेल. सामंजस्याने विषय सोडवा. लोकमत जाणूनच योग्य तो निर्णय घेणे. संयमित राहावे लागेल. [/box]

कुंभ

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कुंभ- आर्थिक परिस्थिती सुधारेल. प्रगतीच्या दिशेने वाटचाल कराल. छोटे प्रवास घडतील. भागीदारीत लाभ होईल. कोर्ट-कचेरीच्या कामांत यश.[/box]

मीन

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मीन- योग्य दिशा व अचूक निर्णयामुळे कार्यसिद्धी योग. जवळच्या मित्रांचे सहकार्य लाभेल. पदोन्नतीचे योग संभवतात. शत्रू पीडा कमी होईल.[/box]

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT