Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi
- ज्यो. मंगेश महाडिक
मेष : कामातील उत्साह वाढेल. रखडलेली कामे मार्गी लागतील. आर्थिक व्यवहारात सावध राहा. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.
वृषभ : नवीन संधी चालून येतील. आर्थिक स्थिती सुधारेल. कामात सहकाऱ्यांची मदत मिळेल. आरोग्याची काळजी घ्या.
मिथुन : महत्त्वाचे निर्णय घेता येतील. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. मित्रांच्या भेटीचा योग आहे. खर्चावर नियंत्रण ठेवा.
कर्क : मन प्रसन्न राहील. कौटुंबिक प्रश्न सुटतील. व्यवसायात लाभ होण्याची शक्यता आहे. बोलताना संयम ठेवा.
सिंह : कामात यश मिळेल. वरिष्ठांकडून कौतुक होईल. आर्थिक लाभाचे संकेत आहेत. नवीन जबाबदारी स्वीकारावी लागेल.
कन्या : नियोजित कामे पूर्ण होतील. आर्थिक नियोजन फायदेशीर ठरेल. प्रवासाचा योग आहे. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.
तूळ : दिवस उत्साहवर्धक राहील. नवीन ओळखी फायदेशीर ठरतील. व्यवसायात प्रगती होईल. कुटुंबासाठी वेळ द्याल.
वृश्चिक : कामात काही अडथळे येतील. संयमाने परिस्थिती हाताळा. आर्थिक व्यवहार जपून करा. जुने मित्र भेटतील.
धनू : कामात नवीन संधी मिळतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. आर्थिक स्थिती समाधानकारक राहील. कौटुंबिक आनंद वाढेल.
मकर : मेहनतीचे फळ मिळेल. कामातील अडचणी दूर होतील. आर्थिक लाभाची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या.
कुंभ : नवीन योजना आखाल. व्यवसायात प्रगतीचे संकेत आहेत. मित्रांचे सहकार्य मिळेल. खर्चाचे नियोजन आवश्यक आहे.
मीन : रखडलेली कामे पूर्ण होतील. नोकरीत अनुकूलता राहील. कुटुंबात आनंदी वातावरण राहील. महत्त्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्या.