Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi
- ज्यो. मंगेश महाडिक
मेष : आज कामात नवीन संधी उपलब्ध होतील. आर्थिक व्यवहारात लाभ होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळेल.
वृषभ : दिवस आनंददायी आणि उत्साहवर्धक राहील. व्यवसायात आर्थिक प्रगती होण्याचे संकेत आहेत. रखडलेली कामे पूर्ण होतील.
मिथुन : नवीन लोकांशी ओळखी वाढतील. कामाचे कौतुक होईल. आर्थिक नियोजन करा. मित्रांकडून चांगली बातमी मिळेल.
कर्क : महत्त्वाच्या कामात यश मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात नवीन संधी निर्माण होतील. जोडीदाराशी नाते अधिक दृढ होईल.
सिंह : नवीन काम सुरू करण्यासाठी अनुकूल दिवस आहे. वरिष्ठांकडून कौतुक होण्याची शक्यता आहे. खर्चावर नियंत्रण ठेवा.
कन्या : आज कामातील अडथळे दूर होण्याची शक्यता आहे. नोकरीत नवीन बाबदारी मिळू शकते. आर्थिक बतीत सावधगिरी बाळगा.
तूळ : आज भाग्याची चांगली साथ मिळेल. व्यवसायात नवीन करार होण्याची शक्यता आहे. जवळच्या व्यक्तीकडून मदत मिळेल.
वृश्चिक : आज मेहनतीचे चांगले फळ मिळेल. आर्थिक स्थिती सुधारण्याचे संकेत आहेत. महत्त्वाचे निर्णय घाईने घेऊ नका.
धनू : नवीन कामासाठी अनुकूल वातावरण राहील. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळेल. प्रवासातून लाभ होण्याची शक्यता आहे.
मकर : आज कार्यक्षेत्रात तुमचे महत्त्व वाढेल. व्यवसायात अपेक्षि प्रगती होऊ शकते. आर्थिक व्यवहार विचारपूर्वक करा.
कुंभ : आज नवीन कल्पनांना चांगला प्रतिसाद मिळेल. नोकरीत प्रगतीची संधी मिळू शकते. गुंतवणुकीत सावधगिरी बाळगा.
मीन : आज रखडलेली कामे मार्गी लागतील. व्यवसायात लाभदायक संध् मिळतील. जवळच्या व्यक्तीचे सहका लाभेल.