Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi
- ज्यो. मंगेश महाडिक
मेष : कामात नवी संधी मिळू शकते. आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करा. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. आरोग्याकडे लक्ष द्या.
वृषभ : संयमाने घेतलेले निर्णय लाभदायक ठरतील. खर्चावर नियंत्रण ठेवा. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. प्रवासाची शक्यता आहे.
मिथुन : नवीन ओळखी उपयुक्त ठरतील. व्यवसायात प्रगतीची चिन्हे दिसतील. विद्यार्थ्यांसाठी दिवस अनुकूल आहे. आत्मविश्वास वाढेल.
कर्क : भावनिक निर्णय टाळा. नोकरीत जबाबदारी वाढेल. घरातील ज्येष्ठांचा सल्ला घ्या. आरोग्याची काळजी घ्या.
सिंह : नेतृत्वगुणांना वाव मिळेल. रखडलेली कामे पूर्ण होतील. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल, मित्रांची साथ लाभेल.
कन्या : नियोजनामुळे यश मिळेल. अनावश्यक वाद टाळा. उत्पन्नाचे नवीन मार्ग सापडतील. मन प्रसन्न राहील.
तूळ : भागीदारीत लाभ होण्याची शक्यता. कुटुंबासाठी वेळ द्या. कामात कौतुक मिळेल. वाहन चालवताना सावध राहा.
वृश्चिक : मेहनतीचे चांगले फळ मिळेल. आर्थिक लाभाची शक्यता आहे. प्रेमसंबंध अधिक दृढ होतील. आत्मविश्वास कायम ठेवा.
धनू : प्रवासातून फायदा होईल. नवीन योजना सुरू करण्यास योग्य वेळ. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. आरोग्य चांगले राहील.
मकर : कामाचा ताण वाढू शकतो. खर्चाच नियोजन आवश्यक आहे. कुटुंबीयांचा पाठिंबा मिळेल. संयमाने वागा.
कुंभ : सर्जनशील कल्पनांना यश मिळेल. आर्थिक व्यवहारात लाभहोईल. मित्रांसोबत आनंददायी वेळ जाईल. नवीन संधींचा लाभ घ्या.
मीन : मनातील चिंता कमी होईल. व्यवसायात प्रगतीची शक्यता. कुटुंबात शुभ वार्ता मिळू शकते. सकारात्मक विचार लाभदायक ठरतील.