मेष
दिवस आनंददायी राहील. प्रलंबित कामात यश मिळेल. कौटुंबिक वातावरणात गोडवा आणि शांतता टिकून राहील.
वृषभ
आर्थिक लाभाची शक्यता आहे. नवीन योजनांवर विचार करा. आरोग्याची योग्य काळजी नक्की घ्या.
मिथुन
प्रवासाचे योग आहेत. जवळच्या मित्रांचे मोठे सहकार्य लाभेल. आज जुने प्रलंबित प्रश्न सहज सुटतील.
कर्क
संयमाने कामे करा. अनावश्यक खर्च टाळा. कौटुंबिक बाबींमध्ये समजदारपणा दाखवणे फायदेशीर ठरेल.
सिंह
आत्मविश्वास वाढेल. व्यवसायात उत्तम प्रगती होईल. आज सामाजिक कार्यत तुमचा सन्मान होईल.
कन्या
कामाचा ताण जाणवेल. शांत डोक्याने निर्णय घ्या. आर्थिक व्यवहार सावधगिरीने करणे गरजेचे आहे.
तूळ
भाग्याची साथ लाभेल. धनलाभाचे उत्तम योग आहेत. उधार दिलेले पैसे वसूल होतील. प्रिय व्यक्तीसोबत वेळ छान घालवाल.
वृश्चिक
नवीन जबाबदाऱ्या मिळतील. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ खुश होतील. आपण केलेल्या मेहनतीचे योग्य आणि गोड फळ मिळेल.
धनु
धार्मिक कार्यत मन रमेल. महत्त्वाची कामे पूर्ण होतील. मनामध्ये सकारात्मक ऊर्जा कायम राहील. कामाच्या ठिकाणी गुप्तशत्रूंसून त्रास संभवतो.
मकर
वाहने चालवताना काळजी घ्या. कोणाबरोबरही वादविवाद टाळा. मानसिक आरोग्याकडे आज विशेष लक्ष देणे गरजेचे.
कुंभ
जोडीदाराची साथ लाभेल. नवीन भागीदारीतून मोठा फायदा होईल. दिवस शुभ फलदायी आहे. उधार दिलेले पैसे वसूल होण्याची शक्यता.
मीन
विरोधकांवर मात कराल. आरोग्य उत्तम राहील. आज प्रयत्नांना अपेक्षेपेक्षा जास्त यश नक्की मिळेल. ऑफिसमधील विरोधकांपासून सावधान.