मेष : आज आरोग्याची कसलीही काळजी करण्याची गरज नाही आपल्या सभोवतालचे लोक आपले मनोधैर्य आणि चैतन्य वाढवतील.
तूळ : स्वतःला दोष देऊन उत्साह घालवू नका. येनकेन प्रकारे आर्थिक लाभ होतील. पालकांचे आरोग्य हा चितेचा विषय असेल.
वृषभ : आणखी पैसा कमावण्यासाठी नावीन्यपूर्ण सकल्पनाचा वापर करा तुम्हाला मदतीचा हात देण्यास तुमचे नातेवाईक तयारी दर्शवतील.
वृश्चिक : खेळकर स्वभावामुळे वातावरण प्रसन्न बनेल. तमच्या प्रिय व्यक्तीकडे तमच्या भावना व्यक्त करण्यात अपयशी ठराल.
मिथुन : प्रियव्यक्तीने दिलेल्या भेटवस्तूमुळे दिवस आनंदी जाईल 'बिनधास्त सट्टीवर जा. तुमच्य अनपस्थितीत सारे सरळीत पार पडेल
धनू : बेरोजगाराना चांगली नोकरी मिळवण्यासाठी आण अधिक मेंहनतीची आहे, तरच तुम्हाला योग्य परिणाम मिळतील.
कर्क : नोकरदारांना प्रतिभेचा पूर्णपणे वापर कार्यक्षेत्रात करता येईल. आज खरेदीला गेलात, तर तमच्या स्वतःसाठी चागले कपडे घ्याल.
मकर : देणी परत मिळवाल. नवीन प्रकल्पांसाठी निधी मागाल. कटबाची साथ लाभेल प्रेमप्रकरण दोलायमान होऊ शकते
सिंह : आज नम्र राहा वरिष्ठाशी चागले संबंध ठेवा. विद्यार्थ्यानी अभ्यासावर लक्ष द्याव. लाबच्या कौटबिक पहलीचा योग आहे
कुभ :नातेवाईक, सहकारी कौतक करतील लोकाना नेमके काय हवे, हे समजावन घ्या: परत खचे करतान उधळपट्री करू नका.
कन्या : धनयोग आहे ओळखीच्या व्यक्तीला निर्णय घेण्यासाठी जबरदस्ती केलीत, तर तूमच्या हितालाच बाधा येईल.
मीन : घरातील प्रलंबित कामे वेळ खातील. प्रिय व्यक्तीला निरोप वेळेत पोहोचवा, नाही तर उद्या खूप उशीर झालेला असेल.