ज्योतिष आणि धार्मिक

आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? | गुरूवार, २० जून २०२४

Shambhuraj Pachindre

मेष : बचत करण्यात यशस्वी असाल. रंजक गोष्टींच्या मागे धावू नका. सत्यस्थितीचा विचार करण्याचा प्रयत्न करा. विचारपूर्वक निर्णय घ्या.

वृषभ : लोकांपासून दूर राहून तुम्ही अधिक चिंतित होऊ शकता. म्हणून लोकांपासून दूर राहण्यापेक्षा कुणी अनुभवी व्यक्तीला समस्या सांगा.

मिथुन : तुमचे कामाकडे लक्ष लागणार नाही. व्यवसायात नव्या संकल्पनांना सकारात्मक आणि ताबडतोब प्रतिसाद द्या.

कर्क : वृद्ध जुन्या मित्रांकडे रिकाम्या वेळात भेटायला जाऊ शकता. मानसिक तणावामुळे जोडीदाराशी कदाचित वाद घालाल.

सिंह : तुमचे प्रयत्न आणि झोकून देऊन काम करण्याच्या वृत्तीमुळे कुटुंबातील लोक कौतुक करतील. प्रेमातील वेदनेचा अनुभव मिळण्याची शक्यता.

कन्या : संयुक्त प्रकल्प आणि भागीदारीपासून दूर राहा. स्वतःसाठी वेळ काढणे खूप कठीण आहे. आर्थिक आवक चांगली होईल.

तूळ : अतिस्पष्टवक्तेपणा आणि भावनांना व्यावसायिक बैठकांमध्ये आवर घाला. व्यावसायिक स्थानाला त्यामुळे धक्का बसू शकतो.

वृश्चिक : आयुष्यातील महत्त्वाच्या लोकांशी बोलताना, मुद्दे मांडण्यात खूप अडचणी येतील. कुणीतरी तुम्हाला शुभेच्छा देईल.

धनु : प्रिय व्यक्तीने दुस्वास केला, तरी तुम्ही प्रेमाने वागा. तुम्हाला नेहमी जे काम करायचे होते, ते काम करण्याची कार्यालयात संधी मिळेल.

मकर : प्रेमामध्ये घाईगडबडीने कोणतेही पाऊल उचलू नका. कार्यक्षेत्रात कार्यक्षमता वाढविण्यासाठी कौशल्य वाढवा.

कुंभ : आगाऊ ठरविलेली प्रवासाची योजना अचानक पुढे ढकलावी लागेल. प्रियकर अथवा प्रेयसी दिवसभर तुमची आठवण काढेल.

मीन : तरुणाईचा सहभाग असणार्‍या उपक्रमात गुंतविण्यासाठी चांगली वेळ आहे. तुम्ही साथसंगत गमावलीत तर हास्याला अर्थ नाही.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT