Today Rashi Bhavishya in Marathi file photo
ज्योतिष आणि धार्मिक

Rashi Bhavishya Today: आज मनातील इच्छा पूर्ण होणार, पण 'ही' एक गोष्ट लक्षात ठेवा; तुमची रास काय सांगते?

Horoscope 9 September 2026: आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल?

पुढारी वृत्तसेवा

Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi

- ज्यो. मंगेश महाडिक

मेष

मेष

मेष : नवीन जबाबदारी स्वीकारण्याची संधी मिळेल. आर्थिक व्यवहारात घाई टाळा. कुटुंबातील व्यक्तीशी संवाद मन प्रसन्न करेल.

वृषभ

वृषभ

वृषभ : रखडलेली कामे मार्गी लागतील. नोकरी-व्यवसायात चांगली बातमी मिळेल. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. आरोग्यासाठी विश्रांती घ्या.

मिथुन

मिथुन

मिथुन : नवीन कल्पनांना प्रतिसाद मिळेल. कामाच्या ठिकाणी सहकार्य मिळेल. प्रवासाची शक्यता. गैरसमज टाळण्यासाठी स्पष्ट बोला.

कर्क

कर्क

कर्क : चिंता कमी होईल. निर्णय विचारपूर्वक घ्या. आर्थिक स्थितीत हळूहळू सुधारणा होईल. जवळच्या व्यक्तीची साथ आनंद देईल.

सिंह

सिंह

सिंह : नेतृत्वगुणांमुळे तुमचे कौतुक होईल. व्यवसायात नवीन संधी मिळू शकते. प्रेमसंबंधात सकारात्मक वातावरण राहील.

कन्या

कन्या

कन्या : नियोजनामुळे कामे सहज पूर्ण होतील. वरिष्ठांकडून प्रशंसा मिळण्याची शक्यता आहे. पैशांबाबत एखादा महत्त्वाचा निर्णय घ्याल.

तूळ

तूळ

तूळ : सामाजिक संपर्कातून फायदा होऊ शकतो. नवीन ओळख भविष्यात उपयोगी ठरेल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील.

वृश्चिक

वृश्चिक

वृश्चिक : कामात अपेक्षित प्रगती दिसून येईल. अचानक आर्थिक लाभहोण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबत प्रेमळ संवाद वाढेल.

धनु

धनु

धनू : नवीन काम सुरू करण्यासाठी दिवस अनुकूल. करिअरमध्ये प्रगतीची संधी मिळेल. जवळच्या व्यक्तीकडून चांगली बातमी मिळेल.

मकर

मकर

मकर : मेहनतीचे योग्य फळ मिळण्याची शक्यता आहे. कार्यक्षेत्रात जबाबदारी वाढू शकते. कुटुंबासाठी थोडा वेळ देणे फायदेशीर ठरेल.

कुंभ

कुंभ

कुंभ : आज कल्पकतेचा चांगला उपयोग होईल. नोकरीत नवीन संधी किंवा बदलाची शक्यता आहे. मित्रांकडून महत्त्वाची मदत मिळू शकते.

मीन

मीन

मीन : मनातील एखादी इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. कामात अडथळे आले तरी संयम ठेवा. कुटुंबातील आनंदाचा क्षण मन प्रसन्न करेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT