Today Rashi Bhavishya in Marathi file photo
ज्योतिष आणि धार्मिक

Rashi Bhavishya Today: आजचा दिवस ठरेल तुमच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट? तुमची रास काय सांगते?

Horoscope 6 July 2026: आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल?

पुढारी वृत्तसेवा

Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi

- ज्यो. मंगेश महाडिक

मेष

मेष

मेष : कामात नवीन संधी मिळू शकते. आर्थिक बाबतीत संयम ठेवा. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.

वृषभ

वृषभ

वृषभ : रखडलेली कामे पूर्ण होतील. खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. जोडीदाराशी संवाद वाढेल. प्रवासाचे नियोजन होऊ शकते.

मिथुन

मिथुन

मिथुन : नवीन ओळखी लाभदायक ठरतील. व्यवसायात सकारात्मक घडामोडी होतील. विद्यार्थ्यांना चांगले यश मिळेल.

कर्क

कर्क

कर्क : कामाचा ताण वाढू शकतो. संयमाने निर्णय घ्या. घरातील ज्येष्ठांचे मार्गदर्शन लाभेल. आरोग्याची काळजी घ्या.

सिंह

सिंह

सिंह : आत्मविश्वासामुळे यश मिळेल. आर्थिक लाभाचे संकेत आहेत. मित्रांची साथ मिळेल. नवीन योजना सुरू करण्यास अनुकूल दिवस.

कन्या

कन्या

कन्या : कार्यक्षेत्रात कौतुक मिळेल. गुंतवणुकीपूर्वी विचार करा. कुटुंबासोबत आनंददायी वेळ जाईल. मानसिक शांतता लाभेल.

तूळ

तूळ

तूळ : भागीदारीत लाभ होईल. महत्त्वाच्या व्यक्तींची भेट होऊ शकते. प्रेमसंबंध अधिक दृढ होतील. प्रवासातून फायदा मिळेल.

वृश्चिक

वृश्चिक

वृश्चिक : संयम ठेवा मेहनतीचे फळ मिळेल. अनावश्यक वाद टाळा. आर्थिक स्थिती सुधारेल. आरोग्य उत्तम राहील.

धनु

धनु

धनू : नवीन संधींचे स्वागत करा. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. कुटुंबाचा पाठिंबा मिळेल. आत्मविश्वास वाढेल.

मकर

मकर

मकर : जबाबदाऱ्या वाढतील. खर्चाचे नियोजन आवश्यक आहे. मालमत्तेशी संबंधित कामे मार्गी लागतील. विश्रांतीसाठी वेळ काढा.

कुंभ

कुंभ

कुंभ: सर्जनशीलतेला वाव मिळेल. व्यवसायात लाभाची शक्यता आहे. मित्रांसोबत आनंदाचे क्षण मिळतील. महत्त्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्या.

मीन

मीन

मीन : नशिबाची चांगली साथ मिळेल. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. कौटुंबिक आनंद वाढेल. नवीन सुरुवातीसाठी दिवस शुभ आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT