Today Rashi Bhavishya in Marathi file photo
ज्योतिष आणि धार्मिक

Horoscope 7 April 2026: आजचा दिवस ठरेल खास! नवीन संधी आणि प्रगतीचे योग; तुमचे राशीभविष्य पहा

Today Rashi Bhavishya in Marathi: आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल?

पुढारी वृत्तसेवा

Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi

- ज्यो. मंगेश महाडिक

मेष

मेष

मेष : आज उत्साहाने कामाला सुरुवात कराल. नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक सावधगिरी ठेवा. कुटुंबासोबत वेळ घालवा.

वृषभ

वृषभ

वृषभ : कामात स्थिरता जाणवेल. नवीन ओळखी लाभदायक ठरतील. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. खर्चावर नियंत्रण ठेवा.

मिथुन

मिथुन

मिथुन : नवीन कल्पना यशस्वी ठरतील. मित्रांकडून सहकार्य मिळेल. प्रवासाची शक्यता आहे. मन प्रसन्न राहील.

कर्क

कर्क

कर्क : भावनिक निर्णय टाळा. कामात एकाग्रता आवश्यक आहे. कुटुंबाचा पाठिंबा मिळेल. आरोग्याची काळजी घ्या.

सिंह

सिंह

सिंह : नेतृत्व गुण दाखवण्याची संधी मिळेल. व्यवसायात प्रगती होईल. नवीन गुंतवणूक विचारपूर्वक करा. आनंददायी दिवस जाईल.

कन्या

कन्या

कन्या : कामाचा ताण वाढू शकतो. वेळेचे नियोजन करा. सहकाऱ्यांशी मतभेद टाळा. आरामासाठी वेळ काढा.

तूळ

तूळ

तूळ : नवीन निर्णय फायदेशीर ठरतील. आर्थिक स्थिती सुधारेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. प्रवास योग संभवतो.

वृश्चिक

वृश्चिक

वृश्चिक : गुप्त योजना यशस्वी होतील. कामात प्रगती होईल. तणाव कमी करण्याचा प्रयत्न करा. जवळच्या व्यक्तीशी संवाद साधा.

धनु

धनु

धनु : शिक्षण व करिअरमध्ये प्रगती होईल. नवीन संधी मिळतील. धाडसी निर्णय घ्यावे लागतील. आत्मविश्वास वाढेल.

मकर

मकर

मकर : जबाबदाऱ्या 12 वाढतील. आर्थिक लाभहोण्याची शक्यता. कुटुंबात थोडे मतभेद होऊ शकतात. शांत राहणे फायदेशीर ठरेल.

कुंभ

कुंभ

कुंभ : नवीन प्रकल्प सुरू होऊ शकतो. मित्रांचे सहकार्य मिळेल. आरोग्य चांगले राहील. मनात सकारात्मकता राहील.

मीन

मीन

मीन : भावनिक स्थैर्य राखा. कामात यश मिळेल. खर्च वाढू शकतो. ध्यान-धारणा फायदेशीर ठरेल. मुले आनंद देतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT