Today Rashi Bhavishya in Marathi file photo
ज्योतिष आणि धार्मिक

Rashi Bhavishya Today: आज भावनेच्या भरात कोणताही मोठा निर्णय घेऊ नका? तुमची रास काय सांगते?

Horoscope 6 September 2026: आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल?

पुढारी वृत्तसेवा

कर्क : कामात एकाग्रता राखणे आवश्यक आहे. भावनेच्या भरात कोणताही मोठा निर्णय घेऊ नका. घरगुती वातावरण शांत राहील.

Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi

- ज्यो. मंगेश महाडिक

मेष

मेष

वृषभ

वृषभ

वृषभ : कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य लाभेल. प्रलंबित कामे मार्गी लागतील. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा.

मिथुन

मिथुन

मिथुन : मित्रांशी किंवा सहकाऱ्यांशी संवाद वाढेल. नवीन योजनांवर विचार होईल. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवणे फायद्याचे ठरेल.

कर्क

कर्क

कर्क : कामात एकाग्रता राखणे आवश्यक आहे. भावनेच्या भरात कोणताही मोठा निर्णय घेऊ नका. घरगुती वातावरण शांत राहील.

सिंह

सिंह

सिंह : आत्मविश्वास वाढेल आणि कामात यश मिळेल. समाजात मानसन्मान वाढेल. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल.

कन्या

कन्या

कन्या : आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल. नियोजित कामे वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. वादविवादापासून दूर राहणे हिताचे ठरेल.

तूळ

तूळ

तूळ : नवीन संपर्क फायदेशीर ठरतील. कला आणि सर्जनशील कामात रस वाढेल. अचानक धनलाभाची शक्यता आहे.

वृश्चिक

वृश्चिक

वृश्चिक : कामाचा ताण जाणवू शकतो. त्यामुळे योग्य विश्रांती घ्या. कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. शांत राहून परिस्थिती हाताळा.

धनु

धनु

धनू : नशिबाची साथ लाभेल. लांबचा प्रवास किंवा महत्त्वाची भेट होण्याची शक्यता आहे. जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकतो.

मकर

मकर

मकर : मेहनतीचे फळ मिळेल. नोकरी किंवा व्यवसायात प्रगतीचे संकेत आहेत. घरातील मोठ्या व्यक्तींचे मार्गदर्शन उपयोगी पडेल.

कुंभ

कुंभ

कुंभ : भागीदारीतील कामात चांगला नफा होऊ शकतो. नवीन कल्पना अमलात आणण्यासाठी दिवस चांगला आहे. आरोग्यात सुधारणा दिसून येईल.

मीन

मीन

मीन : दिवस संमिश्र स्वरूपाचा राहील. खर्चावर ताबा ठेवा. आध्यात्मिक किंवा शांततेच्या कामात मन रमवा. मानसिक प्रसन्नता लाभेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT