Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi  AI Photo
ज्योतिष आणि धार्मिक

Horoscope 6 December 2025 : तुमच्या राशीत आज मोठा बदल! यश, पैसा की तणाव? जाणून घ्या १२ राशींचे भविष्य

Today Rashi Bhavishya in Marathi : आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल?

पुढारी वृत्तसेवा

Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi

- ज्यो. मंगेश महाडिक

मेष

मेष

मेष : दृष्टिकोन समजावून घेऊन वैयक्तिक प्रश्न सोडवा. तुमची समस्या चव्हाट्यावर आणू नका, अन्यथा तुमची बदनामी होण्याची शक्यता आहे.

वृषभ

वृषभ

वृषभ : व्यावसायिकांना चांगला दिवस. अनपेक्षित फायदा अथवा घबाड मिळण्याची शक्यता. रिकाम्या वेळात पुस्तक वाचू शकता.

मिथुन

मिथुन

मिथुन : जोडीदाराच्या सहवासाचा आनंद घ्या. वरिष्ठांकडून एखाद्या कामाला विरोध होऊ शकतो, पण तुम्ही डोकं शांत ठेवा.

कर्क

कर्क

कर्क : आर्थिक स्थिती थोडी कमजोर होईल. कुटुंबातील सदस्यांना मदत करणे आणि तुमचे छंद जोपासणे यासाठी वेळ खर्च कराल.

सिंह

सिंह

सिंह : कौटुंबिक स्नेह मेळाव्याच्या केंद्रस्थानी व्यग्र राहाल. इंटरेस्टिंग व्यक्तीची भेट होईल. वाटाघाटी करण्यासाठी उत्तम दिवस.

कन्या

कन्या

कन्या : तुमचे काम पाहून तुमचे कौतुक आणि प्रगती होण्याची शक्यता आहे. अनुभवी लोकांकडून व्यवसायाचा सल्ला घ्या.

तूळ

तूळ

तूळ : लोकांना नेमके काय हवंय हे समजावून घ्या. आज खर्च करताना उधळपट्टी करू नका.

वृश्चिक

वृश्चिक

वृश्चिक : आपण ज्यांच्याबरोबर राहता त्यांच्यासाठी तुम्ही खूप काही करत असाल तरी ते तुमच्यावर नाराज असतील.

धनु

धनु

धनु : सामाजिक कामात रमाल. अन्य लोकांना तुमची गुपिते सांगणे टाळा. नात्यातल्या सगळ्या तक्रारी आज निघून जातील.

मकर

मकर

मकर : आजचा दिवस लाभदायक असून, तुम्हाला दीर्घ आजारापासून सुटका मिळण्याची शक्यता आहे. वाईट काळात पैसा तुमच्या कामी येईल.

कुंभ

कुंभ

कुंभ : तुमच्या शत्रूना त्यांच्या कुकर्मांचे परिणाम आज भोगावे लागतील. प्रवास फायदेशीर ठरेल. आज दिवस चांगला.

मीन

मीन

मीन : कामाच्या ठिकाणी सर्व काही तुम्हाला अनुकूल असेल. सर्वजण कौतुक करतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT