Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi
- ज्यो. मंगेश महाडिक
मेष : आज कामात उत्साह राहील. करिअरमध्ये नवीन संधी मिळू शकते. आर्थिक स्थिती सुधारेल. तणाव टाळा. वरिष्ठ सहकार्य करतील.
वृषभ : कौटुंबिक आनंद मिळेल. खर्चावर नियंत्रण ठेवा. जुनी प्रलंबित कामे पूर्ण होतील. आरोग्याची काळजी घ्या. मुले आनंद देतील.
मिथुन : नवीन ओळखी वाढतील. कामात प्रगती होईल. प्रवासाची शक्यता आहे. मन प्रसन्न राहील. कौटुंबिक कार्यक्रम होतील.
कर्क : भावनिक निर्णय टाळा. कामात अडथळे येऊ शकतात. जवळच्यांचे सहकार्य मिळेल. धैर्य ठेवा. कुटुंबासह प्रवासाचे योग आहेत.
सिंह : मान-सन्मान वाढेल. नवीन जबाबदारी मिळेल. आर्थिक लाभ संभवतो. स्वतःवर विश्वास ठेवा. पालकांचा पाठिंबा लाभेल.
कन्या: कामात यश मिळेल. आरोग्य सुधारेल. नवीन योजना आखाल. कुटुंबाचा आधार मिळेल. मित्रांसोबत दिवस आनंदात जाईल.
तूळ : निर्णय विचारपूर्वक घ्या. व्यवसायात फायदा होईल. मित्रांची साथ मिळेल. तणाव कमी होईल. सकारात्मक राहा.
वृश्चिक : गुप्त चिंता दूर होतील. कामात प्रगती होईल. आर्थिक स्थिती स्थिर राहील. नवीन संधी मिळेल. जोडीदाराची साथ लाभेल.
धनु : प्रवास लाभदायक ठरेल. नवीन कामाची सुरुवात. आत्मविश्वास वाढेल. नातेसंबंध सुधारतील. आर्थिक लाभ होतील.
मकर : कामात मेहनत घ्यावी लागेल. आर्थिक नियोजन गरजेचे. कुटुंबात शांतता राहील. आरोग्य सांभाळा. नवीन योजनेस यश मिळेल.
कुंभ : नवीन कल्पना सुचतील. व्यवसायात यश मिळेल. मित्रांचा सहवास लाभेल. आनंददायी दिवस. बढतीची संधी आहे.
मीन : मन स्थिर ठेवा. कामात यश मिळेल. आर्थिक लाभ संभवतो. कुटुंबात आनंद राहील. अध्यात्माकडे ओढ वाढेल.