Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi
- ज्यो. मंगेश महाडिक
मेष : कामात उत्साह वाढेल. रखडलेली कामे मार्गी लागतील. आर्थिक व्यवहारात सावध राहा. कुटुंबातील व्यक्तींची साथ मिळेल.
वृषभ : नोकरीत नवीन संधी मिळतील. आर्थिक नियोजनाला प्राधान्य द्या. अनावश्यक खर्च टाळा. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील.
मिथुन : महत्त्वाच्या कामांना गती मिळेल. मित्रांकडून सहकार्य लाभेल. बोलताना शब्द जपून वापरा. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.
कर्क : कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढतील. संयमाने निर्णय घेतल्यास फायदा होईल. आर्थिक स्थिती सुधारण्याचे संकेत आहेत.
सिंह : नवीन काम सुरू करण्यासाठी अनुकूल दिवस आहे. वरिष्ठांकडून कौतुक होण्याची शक्यता आहे. खर्चावर नियंत्रण ठेवा.
कन्या : कामात बारकाईने लक्ष दिल्याने यश मिळेल. आर्थिक व्यवहारात लाभ होईल. जुन्या मित्रांची भेट होण्याची शक्यता आहे.
तूळ : महत्त्वाच्या निर्णयांसाठी दिवस अनुकूल. व्यवसायात नवीन संधी मिळेल. मतभेद संवादाने मिटवा. प्रवासाचे योग.
वृश्चिक : कामातील अडथळे दूर होतील. आर्थिक सकारात्मक घडामोडी होतील. रागावर नियंत्रण ठेवा. कुटुंबीयांसोबत वेळ घालवाल.
धनू : नोकरीत प्रगतीच्या संधी मिळू शकतात. नवीन ओळखी फायदेशीर ठरतील. खर्चाचे नियोजन आवश्यक आहे.
मकर : कामात सातत्य ठेवल्यास अपेक्षित यश मिळेल. आर्थिक नियोजनातून फायदा होईल. वरिष्ठांचे मार्गदर्शन लाभेल.
कुंभ : नवीन कल्पनांना चांगला प्रतिसाद मिळेल. व्यवसायात सावधपणे निर्णय घ्या. मित्रांकडून मदत मिळेल. विश्रांती आवश्यक आहे.
मीन : रखडलेली कामे पूर्ण होण्याचे संकेत आहेत. आर्थिक लाभाच्या संधी मिळतील. नातेसंबंधात गोडवा वाढेल.