Today Rashi Bhavishya in Marathi file photo
ज्योतिष आणि धार्मिक

Horoscope 5 May 2026: 'या' राशीच्या व्यक्तींचे आज जुने काम पूर्ण होणार, कामात यश मिळणार, जाणून घ्या तुमचं राशिभविष्य

Today Rashi Bhavishya in Marathi: आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल?

पुढारी वृत्तसेवा

Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi

- ज्यो. मंगेश महाडिक

मेष

मेष

मेष : कामात उत्साह राहील. वरिष्ठांकडून तुमचे कौतुक होईल. आर्थिक स्थिती सुधारेल. घाईत निर्णय घेऊ नका.

वृषभ

वृषभ

वृषभ : धनलाभाची शक्यता. कौटुंबिक वेळ आनंददायी जाईल. नवीन गुंतवणूक विचारपूर्वक करा. आरोग्य सामान्य राहील.

मिथुन

मिथुन

मिथुन : नवीन सुरुवात अनुकूल ठरेल. संवादातून मोठे काम साध्य होईल. मन शांत, सकारात्मक ठेवण्याचा प्रयत्न करा.

कर्क

कर्क

कर्क : करिअरमध्ये प्रगतीची चिन्हे दिसतील. आर्थिक निर्णय योग्य ठरतील. भावनांवर नियंत्रण ठेवा. नातेसंबंध जपा.

सिंह

सिंह

सिंह : प्रवासाचे योग संभवतात. घरात सकारात्मक वातावरण राहील. नवीन संधींचा लाभ घ्या. खर्च वाढण्याची शक्यता.

कन्या

कन्या

कन्या : मित्रांकडून सहकार्य मिळेल. कामात अडचणी येऊ शकतात. संयम ठेवा. आरोग्याची काळजी घ्या. मन प्रसन्न राहील.

तूळ

तूळ

तूळ : भागीदारीत यश मिळेल. कामाचा ताण वाढू शकतो. आर्थिक लाभाचे संकेत. प्रेमसंबंध मजबूत होतील. निर्णय घेताना संतुलन ठेवा.

वृश्चिक

वृश्चिक

वृश्चिक : कामाचा ताण जाणवेल. सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. नवीन योजना यशस्वी होतील.

धनु

धनु

धनु : नवीन शिकण्याची संधी मिळेल. प्रवास लाभदायक ठरेल. आर्थिक बाबतीत सुधारणा. कुटुंबाचा पाठिंबा मिळेल.

मकर

मकर

मकर : जुने काम पूर्ण करण्यावर भर द्या. कामात स्थिरता राहील. धनलाभाचे योग आहेत. जुने वाद मिटतील.

कुंभ

कुंभ

कुंभ: नवीन कल्पना फायद्याच्या ठरतील. मित्रांसोबत वेळ घालवाल. आर्थिक बाबतीत सावध राहा. आरोग्य ठीक राहील.

मीन

मीन

मीन : मनात सकारात्मकता राहील. कामात यश मिळेल. आर्थिक लाभ संभवतो. कौटुंबिक सुख मिळेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT