Today Rashi Bhavishya in Marathi file photo
ज्योतिष आणि धार्मिक

Rashi Bhavishya Today: आज 'या' राशीच्या व्यक्तींना प्रवासाचे योग, पण आरोग्याबाबत काळजी घ्या; कसा आहे आजचा तुमचा दिवस?

Horoscope 5 July 2026: आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल?

पुढारी वृत्तसेवा

Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi

- ज्यो. मंगेश महाडिक

मेष

मेष

मेष : आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. नवीन योजना आखाल; परंतु कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी विनाकारण वाद घालणे टाळा.

वृषभ

वृषभ

वृषभ : नोकरीत वरिष्ठांचे उत्तम सहकार्य लाभेल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील; मात्र खर्चावर योग्य नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.

मिथुन

मिथुन

मिथुन : लांबच्या प्रवासाचे योग आहेत. तुमची प्रलंबित कामे पूर्ण होतील आणि सामाजिक कार्यात तुमचा आत्मविश्वास मजबूत राहील.

कर्क

कर्क

कर्क : कामाच्या ठिकाणी धावपळ आणि थकवा जाणवेल. मानसिक शांततेसाठी ध्यान करा आणि कोणताही मोठा निर्णय घाईगडबडीत घेऊ नका.

सिंह

सिंह

सिंह : जोडीदारासोबतचे संबंध अधिक दृढ होतील. व्यवसायात नवीन भागीदारी फायदेशीर ठरेल आणि रखडलेली आर्थिक कामे मार्गी लागतील.

कन्या

कन्या

कन्या : तुमच्या विरोधकांवर सहज मात कराल. जुना आजार बरा होईल; मात्र खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष करू नका. प्रगतीचे मार्ग मोकळे होतील.

तूळ

तूळ

तूळ : कला आणि शिक्षण क्षेत्रात मोठे यश मिळेल. मुलांकडून आनंदाची बातमी समजेल, ज्यामुळे घरातील वातावरण उत्साही राहील.

वृश्चिक

वृश्चिक

वृश्चिक : कौटुंबिक सुखात वृद्धी होईल. घर किंवा नवीन वाहन खरेदीचे बेत आखाल. आईच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या.

धनु

धनु

धनू : भावंडांचे पूर्ण सहकार्य लाभेल. नवीन धाडसी निर्णय घेण्यासाठी उत्तम दिवस असून समाजात तुमचा मान-सन्मान आणि प्रतिष्ठा वाढेल.

मकर

मकर

मकर : आर्थिक गुंतवणूक भविष्यासाठी फायदेशीर ठरेल. अचानक धनलाभाचे योग आहेत. फक्त बोलताना संयम आणि गोडवा ठेवा.

कुंभ

कुंभ

कुंभ : मानसिक आनंद आणि शारीरिक प्रफुल्लितता राहील. रखडलेली कामे वेगाने पूर्ण होतील आणि मित्रपरिवारासोबत चांगला वेळ जाईल.

मीन

मीन

मीन : आरोग्याबाबत काळजी घेणे आवश्यक आहे. प्रवासात सावधगिरी बाळगा आणि अनावश्यक गोष्टींवर खर्च करणे टाळा. मन शांत ठेवा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT