Rashi Bhavishya Today File Photo
ज्योतिष आणि धार्मिक

Rashi Bhavishya Today: श्रीकृष्णाचा आशीर्वाद! 'या' राशींच्या आयुष्यात घडणार मोठे बदल; पाहा आजचे राशीभविष्य

Horoscope 4 September 2026: आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल?

पुढारी वृत्तसेवा

Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi

- ज्यो. मंगेश महाडिक

मेष

मेष

मेष : कामाच्या ठिकाणी नवीन संधी आणि वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील.

वृषभ

वृषभ

वृषभ : आर्थिक लाभ आणि स्थैर्य मिळण्याचे संकेत. नोकरी-व्यवसायात प्रगतीची संधी मिळू शकते. नातेसंबंधांमध्ये प्रेम, आपुलकी वाढेल.

मिथुन

मिथुन

मिथुन : बुद्धिमत्ता, संवादकौशल्यामुळे कामे पूर्ण होतील. नवीन आर्थिक संधी मिळण्याची शक्यता आहे. व्यवहार करताना कागदपत्रे तपासा.

कर्क

कर्क

कर्क : आर्थिक लाभहोण्याची शक्यता. कुटुंबातील आनंदाची बातमी मन प्रसन्न करेल. आज सुरू केलेल्या कामाला चांगला प्रतिसाद मिळेल.

सिंह

सिंह

सिंह : कामात प्रगती होईल. मान-सन्मान मिळेल. आर्थिक बदल जाणवतील. विवाह किंवा प्रेमसंबंधासाठी शुभबातमी मिळू शकते.

कन्या

कन्या

कन्या : अडथळे दूर होऊन नवीन संधी उपलब्ध होतील. आर्थिक लाभाचे योग. रखडलेली कामे मार्गी लागतील. कुटुंबीयांचे सहकार्य मिळेल.

तूळ

तूळ

तूळ : दिवस व्यस्त असेल. कमिशन, लाभांश, मानधनातून आर्थिक फायदा होऊ शकतो. धार्मिक स्थळाला भेट द्याल.

वृश्चिक

वृश्चिक

वृश्चिक : आर्थिक आणि वैयक्तिक जीवनात महत्त्वाचे बदल घडू शकतात. जुन्या अडचणींवर मात करण्याची संधी मिळेल. खर्चाचे नियोजन करा.

धनु

धनु

धनू : नवीन उत्पन्नाचे मार्ग मिळतील. व्यावसायिक संधी निर्माण होतील. प्रगतीसाठी दिवस अनुकूल. कुटुंबासोबत आनंदाचे क्षण मिळतील.

मकर

मकर

मकर : कामात नवीन संधी मिळून प्रतिष्ठित व्यक्तींशी संपर्क वाढेल. आर्थिक स्थिरता राखा. जवळच्या व्यक्तीचा सल्ला उपयोगी ठरेल.

कुंभ

कुंभ

कुंभ : रखडलेली कामे पूर्ण करता येतील. नशिबाची साथ मिळेल. आर्थिक लाभाची शक्यता. वरिष्ठांचा विश्वास संपादन कराल.

मीन

मीन

मीन : ताण वाढेल. संयमाने परिस्थिती हाताळा. आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्या. सर्जनशील कामातून समाधान, चांगली संधी मिळेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT