Today Rashi Bhavishya in Marathi file photo
ज्योतिष आणि धार्मिक

Rashi Bhavishya Today: आजचा दिवस कोणासाठी ठरणार भाग्यशाली? मेष ते मीन, जाणून घ्या १२ राशींचे भविष्य

Horoscope 3 November 2026: आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल?

पुढारी वृत्तसेवा

Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi

- ज्यो. मंगेश महाडिक

मेष

मेष

मेष : आज कामात उत्साह आणि आत्मविश्वास वाढेल. नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा.

वृषभ

वृषभ

वृषभ : रखडलेली कामे पूर्ण होतील. नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. अनावश्यक खर्च टाळा. जोडीदारासोबत छान वेळ घालवाल.

मिथुन

मिथुन

मिथुन : नवीन ओळखी फायदेशीर ठरतील. व्यवसायात प्रगतीची संधी मिळेल. बोलताना शब्द जपून वापरा. आरोग्याची काळजी घ्या.

कर्क

कर्क

कर्क : मन प्रसन्न, उत्साही राहील. महत्त्वाच्या कामात यश मिळेल. आर्थिक नियोजनाकडे लक्ष द्या. कुटुंबातील व्यक्तींचे सहकार्य लाभेल.

सिंह

सिंह

सिंह : आज तुमच्या नेतृत्वगुणांना वाव मिळेल. कामाच्या ठिकाणी कौतुक होण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंधात गोडवा वाढेल.

कन्या

कन्या

कन्या : आज नियोजनबद्ध कामाचा फायदा होईल. नवीन जबाबदारी स्वीकारावी लागू शकते. आर्थिक बाबतीत सकारात्मकता राहील.

तूळ

तूळ

तूळ : आज भागीदारीतून लाभ होण्याची शक्यता आहे. नवीन कामाची सुरुवात करण्यास दिवस अनुकूल. जुन्या मित्रांची भेट होऊ शकते.

वृश्चिक

वृश्चिक

वृश्चिक : आज संयमाने घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील. कामातील अडचणी दूर होण्याची शक्यता आहे. खर्चावर नियंत्रण ठेवा.

धनु

धनु

धनू : नशिबाची चांगली साथ मिळेल. शिक्षण आणि करिअरमध्ये प्रगती होईल. प्रवासाचे योग संभवतात. कौटुंबिक आनंदात भर पडेल.

मकर

मकर

मकर : आज मेहनतीचे योग्य फळ मिळू शकते. नोकरीत नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक व्यवहार विचारपूर्वक करा.

कुंभ

कुंभ

कुंभ : कल्पकतेला वाव मिळेल. व्यवसायात नवीन योजना आखाल. मित्र मदत करतील. नातेसंबंधात समजूतदारपणा ठेवा.

मीन

मीन

मीन : आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याची शक्यता आहे. जुन्या कामांना गती मिळेल. मनःशांतीसाठी ध्यानधारणा करा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT