Today Rashi Bhavishya in Marathi file photo
ज्योतिष आणि धार्मिक

Horoscope 3 February 2026: 'या' राशीच्या व्यक्तींनी आज महत्त्वाचे निर्णय टाळा; पहा आजचे राशीभविष्य

Today Rashi Bhavishya in Marathi : आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल?

पुढारी वृत्तसेवा

Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi

- ज्यो. मंगेश महाडिक

मेष

मेष

मेष : कामात उत्साह राहील, पण घाईगडबड टाळा. वरिष्ठांशी बोलताना संयम ठेवा. संध्याकाळी कुटुंबासोबत वेळ घालवाल.

वृषभ

वृषभ

वृषभ ः गुप्त योजना यशस्वी ठरू शकतात. कामात एकाग्रता वाढेल. कोणावरही अतिविश्वास ठेवू नका. मानसिक समाधान मिळेल.

मिथुन

मिथुन

मिथुन ः प्रवासाचे योग. नवीन शिकण्याच्या संधी मिळतील. आध्यात्मिक गोष्टींकडे ओढ वाढेल. आरोग्य समाधानकारक राहील.

कर्क

कर्क

कर्क ः भावनिकद़ृष्ट्या अस्थिर वाटू शकते. महत्त्वाचे निर्णय टाळा. घरातील वातावरण शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. विश्रांती आवश्यक आहे.

सिंह

सिंह

सिंह ः कामात नेतृत्वगुण दिसून येतील. तुमचे मत इतरांना मान्य होईल. आर्थिक बाजू सुधारेल. अहंकार टाळल्यास दिवस उत्तम जाईल.

कन्या

कन्या

कन्या ः नियोजनबद्ध काम केल्यास यश मिळेल. आरोग्याकडे लक्ष द्या, थकवा जाणवू शकतो. सहकार्‍यांशी सहकार्य ठेवा. लहान गोष्टींवर ताण घेऊ नका.

तूळ

तूळ

तूळ ः दिवस समतोल राहील. नातेसंबंधात संवाद महत्त्वाचा ठरेल. कला किंवा सर्जनशील कामात मन रमेल. खर्चावर नियंत्रण ठेवा.

वृश्चिक

वृश्चिक

वृश्चिक ः खर्च वाढू शकतो, त्यामुळे बजेट सांभाळा. आरोग्य ठीक राहील. जवळच्या व्यक्तीचा सल्ला उपयोगी पडेल.

धनु

धनु

धनु ः नवीन ओळखी फायदेशीर ठरू शकतात. प्रवासाचे योग आहेत. विचारांमध्ये स्थैर्य ठेवण्याचा प्रयत्न करा. आरोग्याकडे लक्ष द्या.

मकर

मकर

मकर ः नवीन शिकण्याची संधी मिळेल. प्रवास किंवा शिक्षणाशी संबंधित कामे होतील. बोलण्यात स्पष्टता ठेवा.

कुंभ

कुंभ

कुंभ ः नवीन कल्पना सुचतील आणि उपयोगी ठरतील. मित्रांकडून मदत मिळेल. सामाजिक कामात सहभाग वाढेल. मन प्रसन्न राहील.

मीन

मीन

मीन ः अंतर्मुख होण्याचा दिवस आहे. सर्जनशील गोष्टींकडे ओढ वाढेल. खर्च करताना सावध रहा. झोप आणि आहार सांभाळा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT