Today Rashi Bhavishya in Marathi file photo
ज्योतिष आणि धार्मिक

Rashi Bhavishya Today: आज जवळच्या व्यक्तीकडून आनंदाची बातमी मिळेल; पाहा, तुमची रास काय सांगते?

Horoscope 29 October 2026: आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल?

पुढारी वृत्तसेवा

Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi

- ज्यो. मंगेश महाडिक

मेष

मेष

मेष : कामात उत्साह आणि आत्मविश्वास वाढेल. आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. कुटुंबातील व्यक्तींची साथ मिळेल.

वृषभ

वृषभ

वृषभ : रखडलेली कामे मार्गी लागण्याची शक्यता. खर्चावर नियंत्रण ठेवणे हिताचे ठरेल. जवळच्या व्यक्तीकडून आनंदाची बातमी मिळेल.

मिथुन

मिथुन

मिथुन : नवीन कल्पनांना प्रतिसाद मिळेल. नोकरीत सहकार्य लाभेल. गैरसमज दूर होतील. महत्त्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्या.

कर्क

कर्क

कर्क : कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. कामात संयम ठेवणे गरजेचे. आर्थिक नियोजनाला प्राधान्य द्या. विश्रांतीसाठी वेळ काढा.

सिंह

सिंह

सिंह : नेतृत्वगुणांना वाव मिळण्याची शक्यता. नवीन जबाबदारी स्वीकारावी लागू शकते. मान-सन्मानात वाढ होऊ शकते.

कन्या

कन्या

कन्या : नियोजनबद्ध कामामुळे फायदा होईल. जुने प्रश्न सोडवण्याची संधी मिळेल. खरेदी करताना बजेट लक्षात ठेवा. अति विचार टाळा.

तूळ

तूळ

तूळ : नातेसंबंधांत समतोल राखता येईल. व्यावसायिक कामात नवीन संधी मिळू शकते. आर्थिक बाबतीत सावध निर्णय घ्या.

वृश्चिक

वृश्चिक

वृश्चिक : रखडलेल्या कामांना गती मिळेल. गुप्त चिंता विश्वासू व्यक्तीशी बोला. गुंतवणुकीपूर्वी विचार करा. रागावर नियंत्रण ठेवा.

धनु

धनु

धनू : नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. प्रवासाचे नियोजन पुढे सरकू शकते. कामात सकारात्मक बदल जाणवतील.

मकर

मकर

मकर : मेहनतीचे चांगले परिणाम दिसतील. वरिष्ठांकडून सहकार्य मिळण्याची शक्यता. अनावश्यक खर्च टाळणे फायदेशीर ठरेल.

कुंभ

कुंभ

कुंभ : सर्जनशील विचारांना चालना मिळेल. मित्रांकडून मदत मिळू शकते. नवीन योजना आखण्यासाठी दिवस अनुकूल.

मीन

मीन

मीन : मनातील संभ्रम दूर होण्यास मदत होईल. कुटुंबासोबत वेळ आनंदात जाईल. कामात सातत्य ठेवल्यास फायदा होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT