Today Rashi Bhavishya in Marathi file photo
ज्योतिष आणि धार्मिक

Rashi Bhavishya Today: आज 'या' राशीला आनंदाची बातमी मिळू शकते; पाहा १२ राशींचे अचूक भविष्य

Horoscope 28 August 2026: आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल?

पुढारी वृत्तसेवा

Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi

- ज्यो. मंगेश महाडिक

मेष

मेष

मेष : अचानक मिळालेली संधी दिशा बदलू शकते. कामाच्या ठिकाणी तुमच्या कल्पनेला दाद मिळेल. नात्यांमध्ये स्पष्टता ठेवा.

वृषभ

वृषभ

वृषभ : रखडलेले काम अनपेक्षितपणे मार्गी लागेल. पैशांबाबत छोटा निर्णय लाभदायी ठरेल. जवळच्या व्यक्तीचा सल्ला दुर्लक्षित करू नका.

मिथुन

मिथुन

मिथुन : उत्सुकता नव्या व्यक्ती किंवा संधीपर्यंत घेऊन जाईल. अनेक पर्याय समोर येतील. आनंदाची बातमी मिळू शकते.

कर्क

कर्क

कर्क : घरातील विषय वेगळा वळण घेईल. व्यवहाराला महत्त्व द्या. कामातील जबाबदारी वाढली तरी त्यातून ओळख निर्माण होईल.

सिंह

सिंह

सिंह : नेतृत्वक्षमता उपयोगी पडेल. वरिष्ठांकडून कौतुक किंवा विश्वासाची जबाबदारी मिळू शकते. जोखमीच्या निर्णयापासून दूर राहा.

कन्या

कन्या

कन्या : छोट्या तपशीलाकडे दिलेले लक्ष मोठी चूक टाळू शकते. नोकरी-व्यवसायात नवा पर्याय समोर येईल. मनाला समाधान घडेल.

तूळ

तूळ

तूळ : एखाद्या व्यक्तीचे खरे मत तुमच्यासमोर येऊ शकते. भागीदारीतील गैरसमज दूर करण्याची योग्य वेळ.

वृश्चिक

वृश्चिक

वृश्चिक : गुप्तपणे केलेली तयारी आज कामी येईल. प्रतिस्पर्ध्यापेक्षा तुमची रणनीती वरचढ ठरू शकते. चिंता कमी होण्याची शक्यता.

धनु

धनु

धनू : कामानिमित्त अचानक प्रवास किंवा भेट घडू शकते. मित्राकडून मिळालेली माहिती महत्त्वाची ठरेल. नात्यांमध्ये समतोल साधा.

मकर

मकर

मकर : आज शांतपणे घेतलेला निर्णय भविष्यात उपयोगी पडेल. कार्यक्षेत्रात तुमच्या सातत्याची दखल घेतली जाईल. जोखीम घेणे टाळा.

कुंभ

कुंभ

कुंभ : अनपेक्षित व्यक्तीकडून मदत मिळू शकते. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. तुमचा वेगळा दृष्टिकोन चर्चेचा विषय ठरेल.

मीन

मीन

मीन : मनातील योजना प्रत्यक्षात आणाल. कल्पकतेला वाव मिळेल आणि त्याचे कौतुकही होईल. गैरसमज दूर होऊ शकतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT