Today Rashi Bhavishya in Marathi file photo
ज्योतिष आणि धार्मिक

Rashi Bhavishya Today: आज महत्त्वाचे निर्णय शांतपणे घ्या आणि खर्चावर नियंत्रण ठेवा : आजचे राशिभविष्य

Horoscope 27 Jun 2026: आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल?

पुढारी वृत्तसेवा

Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi

- ज्यो. मंगेश महाडिक

मेष

मेष

मेष : दिवस अनुकूल आहे. नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. आर्थिक व्यवहार विचारपूर्वक करा. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.

वृषभ

वृषभ

वृषभ : रखडलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता. व्यवसायात नवीन संधी मिळू शकते. खर्चावर नियंत्रण ठेवा. आरोग्याची काळजी घ्या.

मिथुन

मिथुन

मिथुन : संवाद कौशल्यामुळे महत्त्वाची कामे मार्गी लागतील. मित्रांचे सहकार्य लाभेल. प्रवासाचे नियोजन होऊ शकते. विद्यार्थ्यांना यश मिळेल.

कर्क

कर्क

कर्क : जबाबदाऱ्या वाढतील. आर्थिक नियोजन फायदेशीर ठरेल. कामाच्या ठिकाणी संयम बाळगा. प्रिय व्यक्तींसोबत वेळ घालवाल.

सिंह

सिंह

सिंह : आत्मविश्वासामुळे कठीण कामे पूर्ण कराल. नवीन ओळखी लाभदायक ठरतील. गुंतवणुकीत सावधगिरी बाळगा. आरोग्य चांगले राहील.

कन्या

कन्या

कन्या : कार्यक्षेत्रात प्रगतीची संधी मिळेल. कुटुंबातील मतभेद संवादातून मिटतील. अनावश्यक खर्च टाळा. मन प्रसन्न राहील.

तूळ

तूळ

तूळ : भागीदारीच्या कामात यश मिळेल. मानसन्मान वाढेल. नवीन योजना लाभदायक ठरतील. प्रवास योग संभवतो.

वृश्चिक

वृश्चिक

वृश्चिक : महत्त्वाचे निर्णय शांतपणे घ्या. व्यवसायात लाभ मिळू शकतो. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.

धनु

धनु

धनू : नोकरीत नवीन जबाबदारी मिळू शकते. आर्थिक स्थिती सुधारेल. धार्मिक किंवा सामाजिक कार्यात सहभाग घ्याल.

मकर

मकर

मकर : मेहनतीचे फळ मिळेल. कौतुक होईल. मालमत्तेच्या व्यवहारात लाभ संभवतो. आरोग्याची काळजी घ्या.

कुंभ

कुंभ

कुंभ : कल्पनांना यश मिळेल. व्यवसायात विस्ताराची संधी आहे. मित्रांमुळे अडचणी दूर होतील. आर्थिक लाभाचे संकेत आहेत.

मीन

मीन

मीन : चिंता कमी होईल. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील. नोकरी-व्यवसायात प्रगतीची शक्यता आहे. प्रवासात काळजी घ्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT