Today Rashi Bhavishya in Marathi file photo
ज्योतिष आणि धार्मिक

Rashi Bhavishya Today: आज कामात थोडे अडथळे येतील, आर्थिक व्यवहार जपून करा; आजचे राशिभविष्य, जाणून घ्या तुमची रास काय सांगते?

Horoscope 26 November 2026: आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल?

पुढारी वृत्तसेवा

Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi

- ज्यो. मंगेश महाडिक

मेष

मेष

मेष : कामात नवीन संधी घ्या. मिळतील. आर्थिकस्थिती सुधारेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. आरोग्याची काळजी

वृषभ

वृषभ

वृषभ : रखडलेली कामे पूर्ण होतील. आर्थिक लाभाचे संकेत आहेत. नातेसंबंधात गोडवा वाढेल. प्रवासात सावधगिरी बाळगा.

मिथुन

मिथुन

मिथुन : नवीन कामाची सुरुवात होईल. व्यवसायात प्रगती होईल. मित्रांकडून सहकार्य मिळेल. मन प्रसन्न राहील.

कर्क

कर्क

कर्क : कामात संयम ठेवावा लागेल. खर्चावर नियंत्रण ठेवा. कौटुंबिक प्रश्न सुटतील. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.

सिंह

सिंह

सिंह : नोकरीत मान-सन्मान वाढेल. आर्थिक व्यवहार फायदेशीर ठरतील. महत्त्वाची भेट होण्याची शक्यता. आत्मविश्वास वाढेल.

कन्या

कन्या

कन्या : नवीन जबाबदारी मिळू शकते. व्यापारात चांगली संधी मिळेल. घरातील वातावरण आनंदी राहील. निर्णय विचारपूर्वक घ्या.

तूळ

तूळ

तूळ : कामात थोडे अडथळे येतील. आर्थिक व्यवहार जपून करा. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. वादविवाद टाळणे हिताचे.

वृश्चिक

वृश्चिक

वृश्चिक : प्रयत्नांना यश मिळेल. धनलाभाचे योग संभवतात. नवीन ओळखी फायदेशीर ठरतील. आरोग्य चांगले राहील.

धनु

धनु

धनू : नोकरीत प्रगतीचे संकेत आहेत. व्यवसायात नवीन संधी मिळेल. कुटुंबीयांचा पाठिंबा मिळेल. रखडलेली कामे मार्गी लागतील.

मकर

मकर

मकर : मेहनतीचे चांगले फळ मिळेल. आर्थिक नियोजन फायदेशीर ठरेल. वरिष्ठांकडून कौतुक होईल. प्रवासाचे योग संभवतात.

कुंभ

कुंभ

कुंभ : नवीन कल्पनांना यश मिळेल. उत्पन्नाचे नवीन मार्ग मिळतील. मित्रांकडून मदत मिळेल. आरोग्याची काळजी घ्या.

मीन

मीन

मीन : कामात अनुकूल परिस्थिती राहील. आर्थिक लाभ होण्याची शक्यता. धार्मिक कार्यात रुची वाढेल. कौटुंबिक आनंद मिळेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT