Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi  AI Photo
ज्योतिष आणि धार्मिक

Horoscope 25 November 2025: कोणता योग तुमच्यासाठी शुभ आहे? ग्रह-तारे काय म्हणतात? वाचा आजचे राशिभविष्य

Today Rashi Bhavishya in Marathi : आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल?

पुढारी वृत्तसेवा

Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi

- ज्यो. मंगेश महाडिक

मेष

मेष

मेष : विचारांनी ग्रासाल आणि पूर्वी पाहिलेल्या स्वप्नात रमून जाल. गरजवंतांना मदत करण्याच्या तुमच्या क्षमतेमुळे तुम्हाला आदर मिळेल.

वृषभ

वृषभ

वृषभ : आज महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. त्यामुळे तुम्ही तणावपूर्ण आणि कमालीचे उदास व्हाल. व्यर्थ खर्च करण्यापासून स्वतःला थांबवा.

मिथुन

मिथुन

मिथुन : भांडखोर वागणुकीमुळे तुमचे शत्रू वाढतील. तुम्ही रागावाल असे वर्तन कुणी केले, तरी रागावू नका. कारण, त्याचा पश्चात्ताप करावा लागेल.

कर्क

कर्क

कर्क : काही महत्त्वाच्या योजना मार्गी लागल्यामुळे आपणास नव्याने अर्थसहाय्य उपलब्ध होईल. भावनिक धोका पत्करणे लाभदायक ठरेल.

सिंह

सिंह

सिंह : नेहमीच्या दिवसापेक्षा आजचा दिवस हा वैवाहिक आयुष्यातील वेगळा असेल. आज काहीतरी वेगळा अनुभव मिळणार आहे.

कन्या

कन्या

कन्या : तुमच्या कामाची आज स्तुती होईल. जेव्हा तुमच्या जवळ जास्त रिकामा वेळ असेल, तर नकारात्मक विचार तुम्हाला जास्त चिंतीत करू शकतात.

तूळ

तूळ

तूळ : मन हे जीवनाचे प्रवेशद्वार आहे. प्रश्न सोडविण्यासाठी ते मदत करेल. योग्य प्रकाशमार्ग दाखवेल. अनेक विषयांवर लक्ष केंद्रित करा.

वृश्चिक

वृश्चिक

वृश्चिक : अनेक माध्यमांतून आर्थिक लाभहोतील. दिवसाच्या उत्तरार्धात होणारी एखाद्या जुन्या मित्राची भेट उल्हासित करेल. गप्पा रंगतील.

धनु

धनु

धनु : नातेवाईकांशी भेटीने मनावरील दडपण हलके होईल. रीलिफ मिळेल. सुदैवी असल्यानेच असे नातेवाईक तुम्हाला लाभतील.

मकर

मकर

मकर : जीवनसाथीचा प्रेमळ मूड तुमचा दिवस उजळून टाकेल. ज्यांची किंमत वाढतच जाणार आहे. अशा वस्तू खरेदीसाठी दिवस शुभ आहे.

कुंभ

कुंभ

कुंभ : तुमचा लवचिकपणा आणि निडरपणा मानसिक ताकद अधिक वाढविणारा ठरेल. खंबीर भूमिका तुम्हाला सहाय्यकारी ठरेल.

मीन

मीन

मीन : प्रिय व्यक्तीच्या गरजा पूर्ण करून तुम्ही स्वतःला वेळ देणे विसरता. परंतु, आज सर्वांपासून दूर होऊन स्वतःसाठी वेळ घालवू शकाल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT