Today Rashi Bhavishya in Marathi file photo
ज्योतिष आणि धार्मिक

Rashi Bhavishya Today: आज या राशीच्या व्यक्तींना आर्थिक लाभाची शक्यता, नवीन संधी मिळतील, तुमची रास काय सांगते?

Horoscope 24 November 2026: आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल?

पुढारी वृत्तसेवा

Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi

- ज्यो. मंगेश महाडिक

मेष

मेष

मेष : कामात उत्साह राहील. आर्थिक लाभाची शक्यता असून, नवीन संधी मिळतील. मित्रांचे सहकार्य लाभेल. आरोग्य चांगले राहील.

वृषभ

वृषभ

वृषभ : कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. रखडलेली कामे मार्गी लागतील. आर्थिक नियोजनासाठी दिवस चांगला. प्रवासाचे योग.

मिथुन

मिथुन

मिथुन : नवीन ओळखी फायदेशीर ठरतील. नोकरीत प्रगतीची संधी मिळेल. महत्त्वाच्या कामात यश मिळेल. आत्मविश्वास वाढेल.

कर्क

कर्क

कर्क : खर्चावर नियंत्रण ठेवा. महत्त्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्या. कुटुंबातील व्यक्तींची साथ मिळेल. संयम बाळगा.

सिंह

सिंह

सिंह : व्यवसायात लाभ होण्याची शक्यता. मान-सन्मानात वाढ होईल. नवीन जबाबदारी मिळू शकते. दिवस अनुकूल राहील.

कन्या

कन्या

कन्या : कामातील अडचणी दूर होतील. आरोग्याची काळजी घ्या. रखडलेल्या आर्थिक व्यवहारांना गती मिळेल. वरिष्ठ मदत करतील.

तूळ

तूळ

तूळ : आर्थिक व्यवहारात फायदा होईल. जोडीदाराची साथ मिळेल. नवीन कामाच्या संधी उपलब्ध होतील. आनंदाची बातमी मिळेल.

वृश्चिक

वृश्चिक

वृश्चिक : आत्मविश्वास वाढेल. नवीन काम सुरू करण्यासाठी नियोजन करा. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. प्रयत्नांना यश मिळेल.

धनु

धनु

धनू : प्रवासाचे योग आहेत. कामात वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. महत्त्वाच्या निर्णयांत घाई टाळा. आर्थिक लाभ संभवतो.

मकर

मकर

मकर : मेहनतीचे फळ मिळेल. आर्थिक नियोजनाला प्राधान्य द्या. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. नवीन संधी मिळतील.

कुंभ

कुंभ

कुंभ : नवीन संधी चालून येतील. मित्रांची मदत मिळेल. व्यावसायिक क्षेत्रात प्रगती होण्याची शक्यता आहे. खर्चावर नियंत्रण ठेवा.

मीन

मीन

मीन : मन प्रसन्न राहील. शुभवार्ता मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबतीत समाधान लाभेल. रखडलेली कामे पूर्ण होतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT