Today Rashi Bhavishya in Marathi file photo
ज्योतिष आणि धार्मिक

Rashi Bhavishya Today: 'या' राशीच्या व्यक्तींना आज कष्टाचे फळ मिळणार, प्रगतीचा नवा मार्ग खुलणार, सर्व १२ राशींचे भविष्य

Horoscope 24 Jun 2026: आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल?

पुढारी वृत्तसेवा

Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi

- ज्यो. मंगेश महाडिक

मेष

मेष

मेष : नवीन कामांची सुरुवात करण्यासाठी दिवस अनुकूल. कल्पनांना चांगला प्रतिसाद मिळेल. आर्थिक लाभ मिळू शकतो.

वृषभ

वृषभ

वृषभ : प्रलंबित कामे पूर्ण करण्यावर भर द्या. व्यवसायात नवीन संधी मिळतील. आरोग्याची काळजी घ्या. जवळच्या व्यक्तींचे सहकार्य मिळेल.

मिथुन

मिथुन

मिथुन : संवाद कौशल्यामुळे अनेक प्रश्न सुटतील. नोकरीत वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. खर्चावर नियंत्रण ठेवा. आनंददायी भेटीगाठी होतील.

कर्क

कर्क

कर्क : भावनिक निर्णय टाळा आणि संयम ठेवा. घरगुती वातावरण प्रसन्न राहील. आर्थिक लाभाची शक्यता आहे. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.

सिंह

सिंह

सिंह : महत्त्वाची कामे मार्गी लागतील. कार्यक्षेत्रात नवीन जबाबदारी मिळू शकते. गुंतवणुकीचे निर्णय विचारपूर्वक घ्या. जोडीदाराचे सहकार्य लाभेल.

कन्या

कन्या

कन्या : दिवस व्यस्त असला, तरी फलदायी ठरेल. नोकरी व व्यवसायात प्रगतीची चिन्हे दिसतील. काही नवीन संपर्क लाभदायक ठरतील.

तूळ

तूळ

तूळ : समतोल दृष्टिकोनामुळे यश मिळेल. आर्थिक व्यवहारात पारदर्शकता ठेवा. कुटुंबीयांसोबत वेळ घालवाल. प्रवासाचे योग.

वृश्चिक

वृश्चिक

वृश्चिक : महत्त्वाच्या निर्णयांसाठी दिवस अनुकूल. कामाच्या ठिकाणी तुमची प्रशंसा होईल. अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकतो.

धनु

धनु

धनू : नवीन योजना राबविण्यासाठी योग्य वेळ. शैक्षणिक व बौद्धिक क्षेत्रात यश मिळेल. प्रवासातून लाभहोण्याची शक्यता आहे.

मकर

मकर

मकर : कष्टाचे फळ मिळेल. प्रगतीचे नवे मार्ग खुलतील. आर्थिक स्थिती मजबूत राहील. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील.

कुंभ

कुंभ

कुंभ : कल्पनांना सकारात्मक प्रतिसाद मिळेल. व्यवसायात विस्ताराच्या संधी निर्माण होतील. मतभेद दूर करण्याचा प्रयत्न करा.

मीन

मीन

मीन : सर्जनशील कामात यश मिळेल. आर्थिक व्यवहारात लाभदायक घडामोडी होतील. जोडीदारासोबत संबंध दृढ होतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT