Today Rashi Bhavishya in Marathi file photo
ज्योतिष आणि धार्मिक

Rashi Bhavishya Today: आज 'या' राशीच्या व्यक्तींचा खर्च वाढण्याची शक्यता; पाहा तुमची रास काय सांगते?

Horoscope 23 July 2026: आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल?

पुढारी वृत्तसेवा

Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi

- ज्यो. मंगेश महाडिक

मेष

मेष

मेष : कामात नवीन संधी मिळेल. आर्थिक व्यवहार विचारपूर्वक करा. कुटुंबीयांचा चांगला पाठिंबा लाभेल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.

वृषभ

वृषभ

वृषभ : प्रलंबित कामे पूर्ण होतील. व्यवसायात अपेक्षित लाभ मिळण्याची शक्यता आहे. प्रवासाचे योग आहेत. संयमाने निर्णय घ्या.

मिथुन

मिथुन

मिथुनः खर्चावर नियंत्रण ठेवा. मन प्रसन्न राहील. विद्यार्थ्यांसाठी दिवस अनुकूल आहे. नवीन ओळखी भविष्यात उपयोगी ठरतील.

कर्क

कर्क

कर्क : कार्यक्षेत्रात जबाबदाऱ्या वाढतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील. आरोग्याची काळजी घ्या.

सिंह

सिंह

सिंह : आत्मविश्वासामुळे कठीण कामे सहज पूर्ण होतील. आर्थिक लाभाचे संकेत आहेत. मित्रांची साथ मिळेल. वाद टाळा.

कन्या

कन्या

कन्या : महत्त्वाचे निर्णय शांतपणे घ्या. व्यवसायात नवीन संधी मिळू शकतात. जोडीदाराशी संवाद वाढवा. प्रवासात सावधगिरी बाळगा.

तूळ

तूळ

तूळ : नोकरीत प्रगतीची चिन्हे आहेत. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. सामाजिक मान-सन्मान वाढेल. आरोग्य उत्तम राहील.

वृश्चिक

वृश्चिक

वृश्चिक : धाडसी निर्णय फायदेशीर ठरतील अडकलेली रक्कम मिळू शकते. कौटुंबिक प्रश्न मार्गी लागतील. रागावर नियंत्रण ठेवा.

धनु

धनु

धनू : नवीन कामाची सुरुवात करण्यास दिवस अनुकूल आहे. प्रवासातून लाभ होईल. विद्यार्थ्यांना यश मिळेल. खर्च वाढण्याची शक्यता.

मकर

मकर

मकर : कामाच्या ठिकाणी कौतुक होईल. आर्थिक स्थिती सुधारेल. घरातील वातावरण उत्साही राहील. आरोग्याबाबत जागरूक राहा.

कुंभ

कुंभ

कुंभ : सर्जनशील कामांना उत्तम प्रतिसाद मिळेल. मित्रांकडून सहकार्य मिळेल. नवीन योजना यशस्वी होतील. अनावश्यक वाद टाळा.

मीन

मीन

मीन : व्यवसायात लाभदायक घडामोडी होतील. कुटुंबासोबत आनंदाचे क्षण घालवाल. धार्मिक कार्यात सहभागाची संधी मिळेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT